मित्रांनो प्रेम हा विषय प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकदा ना एकदा येऊन गेलेला असतो एखादी व्यक्ती तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करत असेल तर ती व्यक्ती तुम्हाला जास्त आवडू लागते त्याचबरोबर स्त्रिया पर पुरुषांकडे का आकर्षित होतात म्हणजेच की त्यांच्या प्रेमात पडणे का त्यांना आवडू लागते हे आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्या मागची कारणे देखील जाणून घेणार आहोत.
परस्त्री परपुरुषाकडे का आकर्षि जाते भरपूर स्त्रिया ह्या संसारात रमणाऱ्या असतात स्त्रियांच्या मनात नसताना देखील त्या परपुरुषांकडे का आकर्षला जातात हे आज आपण जाणून घेणार आहोत आजकाल सोशल मीडियाचे प्रमाण खूप वाढलेले आहे आणि त्याद्वारे अनेक मित्र मैत्रिणी देखील तयार होत असतात. स्त्रियांचं चुकीचं पाऊल पडणं म्हणजे फिजिकल पेक्षा भावनिक गोष्टी तिला हव्या असतात आणि फिजिकल रिलेशन हे शेवटचा टप्पा असतो स्त्री म्हणजे बायको दिला मशीन समजू नका.
तिला काय पाहिजे काय नको हे देखील तुम्ही जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे आणि महत्त्वाचं स्थान म्हणजे आपला स्वतःचा नवरा असतो नवऱ्याने देखील तिला थोडंफार समजून घेणे गरजेचे आहे नवरा मध्येच ती पूर्ण असते नवऱ्याकडून तिला हवं असतं तिचं सुखदुःख मनमोकळेपणाने व्यक्त करता येईल असेही एक कुणीतरी तिला देखील हवं असतं तिला समजून घेणारा आणि ती जर त्या व्यक्ती जवळ असली तर समाधान आणि सुरक्षित वाटावं असा नवरा तिला पाहिजे असतो.
अशी त्या स्त्रीची अपेक्षा देखील असते तिच्या वर प्रेम करणारा आणि तिची काळजी घेणारा सखा तिला हवा असतो. एखाद्या स्त्रीला हे जर मिळत नसेल तर तिच्याकडून चुकीचं पाऊल उचललं जातं जर तिला भावनिक आधारच देणारा कोणी नसेल तर ती परपुरुषांकडे आकर्षली जाते त्याच्याकडे आकर्षित होते एक स्वतंत्र व्यक्ती आहे स्त्री तिला सुद्धा तिच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार असतो .
तिची सामाजिक कौटुंबिक स्थिती अनेक वेळा पुरुषाला तिची किंमत शून्य वाटते पण अशावेळी परपुरुषांनी तिला किंमत दिली तर ती भावनिकतेनेत परपुरुषाकडे झुकायला लागते. स्त्री घरातील मुख्य महत्त्वाची व्यक्ती असते फिजिकल रिलेशन शेवटी येतात फिजिकल रिलेशन येण्या अगोदर भावनिक रिलेशन येण्या अगोदर भावनिक रिलेशन येत असते.