नमस्कार मित्रांनो आचार्य चाणक्य नीति च्या बाबतीत आपल्याला सर्वांना माहीत आहे चाणक्यना सहज असं कोणीही महान म्हटलेलं नाही तर त्यांची काही सांगितलेल्या गोष्टी आज देखील काही लोक त्यांच्या जीवनामध्ये पाळत असतात आणि असे करणारे लोक नेहमी खुश आणि आनंदीमुळे जीवन जगत असतात तर मित्रांनो चाणक्य नीति च्या काही अशी गोष्टी करणे फारच गरजेचे आहेत आपल्या नीती मध्ये लग्न झालेल्या जीवनामध्ये सुखमय करण्यासाठी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत काही वेळा असं होतं की स्त्रिया आपल्यामुळे असमाधानी राहत असतात आणि नवऱ्याला याबाबतीमध्ये काहीही माहिती नसतं तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की ज्या वेळेस पत्नी असं समाधानी होते त्यावेळेस ती कोणते इशारे देत असते.
मित्रांनो पहिला इशारा आहे तो म्हणजे बोलणे कमी करणे पत्नींना खूप बडबड करणारे असे म्हटले जाते ज्यावेळेस पत्नी खूप खुश असते त्यावेळेस ती नवऱ्यासोबत खूप जास्त बोलत असते तर तसं नवऱ्याला म्हणाला भाग पाडत असते की तू किती बोलतेस तू किती बोलत आहेस बास कर की असं नवऱ्याला म्हणायला भाग पाडत असतं आणि अचानक जर तुमची पत्नी शांत झालेली असेल तर तुम्ही समजून जायचे आहे की ती तुमच्यामुळे समाधानी झालेले आहे.
मित्रांनो दुसरा इशारा आहे तो म्हणजे प्रत्येक गोष्टीवर चिडचिड करणे किंवा राग राग करणे सर्वांना माहित आहे की पत्नीच्या पतीमध्ये किती जीव असतो पत्नी कधीही आपल्या पतीला नाराज करत नाहीत आणि जर यामध्येच तुमची बायको सतत तुमच्या सोबत भांडत असेल किंवा रागवत असेल तर तुम्हाला समजून जायचे आहे की कोणत्यातरी गोष्टीने तुमची पत्नी तुमच्यावर असंतुष्टीत आहे.
तिसरा संकेत आहे ते म्हणजे स्वतःच्या कामांमध्येच व्यस्त राहणे जर एखादी महिला स्वतःच्या कामासाठी तुमचा वापर करत असेल किंवा स्वतःची कामे स्वतः करत असेल तिच्या पतीचे कोणतेही काम ती करत नसेल तर त्यावेळेस असे समजायचे आहे की ती असंतृष्टीत आहे. आणि कोणत्यातरी कारणावरून ती स्वतःचे स्वतःच कामे करत आहे.