मित्रांनो, आपल्या कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नाही. घरातील एखादी व्यक्ती सारखे भांडण कटकट करत असेल. आपण त्या व्यक्तीसोबत कितीही चांगले बोलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडत असेल. दुसऱ्यांचं ऐकून बाहेरचं ऐकून आपल्या घरात जर भांडणे होत असतील. घरामध्येकी मनःशांती मिळत नसेल. आपल्या घरात पैसा तर येत आहे. परंतु तो आलेला पैसा आजारपणामध्ये किंवा नको असलेल्या गोष्टींमध्ये खर्च होत असेल. अशावेळी करावयाचा ज्योतिष असा मध्ये सांगितलेला एक उपाय आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
आपली मुलं मुली आपलं ऐकत नसतील जास्त हट्टीपणा करत असतील किंवा जर मोठी मुलं असतील तर व्यसन करत असतील. बाहेरच्या लोकांमुळे आपल्या घरातील वातावरण हे दूषित होत असेल. घरात सारखी भांडण वादावादी होत असेल. आपल्या घरातलं काहीच कारण नसेल तरीसुद्धा बाहेरच्या कुणीतरी किंवा बाहेरच्यांचं ऐकून आपल्या घरात भांडण होत राहतात. एकमेकांचं कोणासही पटत नाही नेहमी घरात आनंदी वातावरण नसते. घरातील कोणतेही काम एकमेकांना विचारून केलं जात नाही किंवा सगळ्यांचं मत विचार घेऊन कोणतेही काम केलं जात नाही. सगळेजण आपल्या मर्जीप्रमाणे मागत असतील म्हणजे कोणी कोणाला विचारत नसेल. म्हणजे आपल्या घरात कोणताच एक असा नियम राहिलेला नसते.
घरात जेव्हा पण बोलायला जाईल तेव्हा भांडणांचेच विषय निघत असतील म्हणजे जे काही बोलाल त्याच्यातून भांडणे होत असतील. मादावादी होत असेल किंवा रुसवे फुगवे होत असते. कोण कोण असे बोलत नसेल किंवा घरातील व्यक्ती घर सोडून जाण्याची भाषा करत असेल. म्हणजे डोकं जड झालं असेल कितीही सकारात्मक विचार करण्याचं ठरवलं तरी सुद्धा ते होत नसेल. कितीही पूजा पाठ करायचे ठरवलं कोणताही सेवा करायच्या ठरवल्या तरी सुद्धा त्या आपल्या हातून केला जात नसतील. घरातील अशा वातावरणामुळे आपली मनस्थिती बिघडत झाली आहे. यामुळे आपली प्रगती होत नाही. घरात सुख-समृद्धी नाहीये. आनंदाचे वातावरण नाहीये.
काम तर सगळेच लोक करतात पैसा तर घरात येतो पण तो पैसा घरात टिकत नाहीये. लक्ष्मीचा घरात वास नाहीये. घरात बरकत नाहीये. आलेला पैसा कुठे गेला ते कळत नाहीये. तर अशावेळी आपल्या घरात जी काही नकारात्मकता आहे जी काही बाधा आहे किंवा आपल्या घरात जो काही वास्तुदोष आहे तो आपल्याला वास्तुदोष दूर करायचा आहे. हा वास्तुदोष नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्याला आपल्या घरातून दूर करायचे आहे. जी काही बाधा किंवा कोणी काही केलं असेल आपल्या घरात नकारात्मकता पसरवत असेल किंवा आपल्या घराला कोणाची दृष्ट लागली असेल तर ती या उपायाने दूर होईल.
यासाठी की आपल्याला हा उपाय करायचा आहेत. ज्या ज्या तीन वस्तू आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. त्या वस्तू तुम्ही रोज आपल्या घरात जाळायच्या आहेत. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट होईल किंवा जी काही बाधा असेल ती बाधा सुद्धा नष्ट होईल. घरातील सगळ्यांचे विचार एकमेकांनाही पटायला लागतील. आपल्या घरातील जो काही पैसा आहे तो पैसा आपल्याला कुठे गेला हे कळत नव्हतं किंवा तो नको असलेल्या गोष्टीसाठी खर्च होत होता तो की आपल्याला आता खर्च होत नसलेला जाणवेल.
घरातील लोकांचे विचार बदललेले जानवतील. घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल. घरात धार्मिकतेचे वातावरण निर्माण होईल. या तीन वस्तू तुम्ही जेव्हापासून घरात जाळायला सुरवात कराल तेव्हापासन दोन-तीन दिवसातच तुम्हाला फरक दिसेल. तुम्हाला घरात सकारात्मक वाटेल. घरातील वातावरण प्रसन्न वाटेल. घरात मनशांती मिळेल. मनामध्ये चांगले विचार येतील. आपण काय केलं नाही पाहिजे काय केलं पाहिजे. हे आपल्याला जाणवायला सुरुवात होईल. म्हणजे घरातील सर्व नकारात्मक शक्ती हळूहळू दूर होईल. दोन-तीन दिवसातच तुम्हाला असं जाणवू वाटेल.
घरातील जी व्यक्ती चिडचिड करत होती भांडण करत होती किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून वादावाद होत होती ती व्यक्ती आता शांत झाली आहे. आपली मुलं जी हट्टीपणा करत होती आपल्या ऐकत नव्हती ती मुलं आता शांत झाली आहेत. म्हणजे त्यांच्यात थोडा समजूतदारपणा आलेला आहे किंवा आपल्या आपल्या घरातील जी आजारी व्यक्ती होती त्या व्यक्तीला कितीही औषध पाणी केलं तरीही आराम मिळत नव्हता त्या व्यक्तीमध्ये आता तुम्हाला थोडा फरक जाणवायला सुरुवात होईल.
हा उपाय तुम्हाला 21 दिवस करायचा आहे. 21 दिवसांमध्ये तुम्हाला नक्की तुमच्या घरामध्ये बदल जाणवायला सुरुवात होईल. आपण बऱ्याच वेळा अशा त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी खूप साऱ्या सेवा करतो, भक्ती करतो किंवा खूप सारे उपाय करतो किंवा बऱ्याच वेळा आपल्याला खूप सारे उपाय करायचे असतात पण आपल्याला ते शक्य होत नाही. हा साधा सोपा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी की चालेल. तुम्ही जर 21 दिवस रोज केला तर तुम्हाला याचा जो फरक आहे. तो आपला घरातील सर्व व्यक्तींवर आपल्या घरावर नक्की फरक जाणवेल.
एवढा हा चमत्कारी उपाय आहे. आता हा उपाय कधी करायचा तर तुम्ही सकाळी देवपूजा करता तेव्हा जरी हा उपाय केला तरी चालेल किंवा संध्याकाळी दिवा लावतो त्यावेळेस तरी हा उपाय केला तरी चालेल किंवा दिवे लागणीच्या वेळेस किंवा सकाळी सुद्धा तुम्हाला जर हा उपाय करणे जमत नसेल तर संध्याकाळी तुम्ही झोपायच्या अगोदर जरीादृष्टी हा उपाय केला तरी चालेल. जर तुमचा मासिक धर्म असेल तेव्हा हा उपाय घरातील दुसऱ्या कोणा व्यक्तीला करायला सांगा. परंतु जेव्हा सुतक काळ असेल तेव्हा हा उपाय करू नका. तुम्ही जेव्हा गावाला गेले जाल तेव्हा घरातील इतर मंडळी असतील तेव्हा त्यांना हा उपाय करायला सांगा. आता हा उपाय करताना आपल्याला सर्वात आधी एक मोठी मातीची पणती घ्यायची आहे. हा उपाय करताना जास्त करून मातीचीच पणती वापरली जाते. मातीच्या पणती तुम्हाला फरक हा लवकर जाणवेल. त्यानंतर या पणतीमध्ये आपल्याला शेणाच्या गौर्या घायच्या आहेत. या शेनाच्या गौर्या तुम्हाला पूजेचे साहित्य मिळतं. त्या दुकानात नक्की मिळतील. तिथून त्या गौर्या आणा आणि या पंथी मध्ये आपल्याला थोड्याशा गौर्या घ्यायच्या आहेत.
त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती भीमसेनि कापूर ठेवायचा आहे. भीमसेनी कापूर हा आयुर्वेदाच्या दृष्टीने देखील खूप फायद्याचा आहे. त्याचे खूप सारे आयुर्वेदिक उपाय सुद्धा आहे. जे आपल्या घरातील किटाणू असते रोगजंतू असतात. ते या भीमसेनी कापुरामुळे नष्ट होतात. तर आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला चार लवंगा घ्यायचे आहेत. लवंगा ह्या कुठेही तुटलेल्या नसाव्यात. तर पूर्ण अशा लवंगा चार घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर आपल्याला शुद्ध गाईचे तूप थोडेसे टाकायचं आहे आणि ते प्रज्वलित करायचं आहे. आता ही पणती तुम्हाला कुठे प्रज्वलित करायचे आहे. तर आपल्या टी घराचे ब्रह्मस्थान असतं म्हणजे आपल्या घराचा जो मध्यभाग असतो तिथे आपल्याला ही पणती प्रचलित करायचे आहे.
म्हणजे तुम्ही तुमच्या हॉलच्या मध्यभागी किंवा किचनच्या मध्यभागी ही पणती प्रज्वलित करायचे आहे. तुम्हाला ते जर शक्य नसेल तर आपल्या देवघरासमोर बसून ही पणती तुम्ही प्रचलित करायची आहे. आणि नंतर हा धूर आपल्या घराच्या सर्व कानोकोपऱ्यातून तुम्हाला फिरवायचा आहे आणि नंतर आपल्या मुख्य दाराजवळ येऊन मुख्य दाराकडे तोंड करून आपल्याला या पणती फिरवायची आहे. ही पण ती तुम्ही घरात फिरवत असताना तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये रामरक्षा स्तोत्र किंवा कालभैरवाष्टक किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये लावू शकता. अशा पद्धतीने जर आपण रोज 21 दिवस हा धूर आपल्या घरात किंवा कायमस्वरूपी जर आपण आपल्या घरात हा धूर केला तर आपल्या घरातील ज्या काही वाईट बाधा असतील नजर दोष असेल किंवा नकारात्मक ऊर्जा असेल ती सर्व नष्ट होऊन जाईल.
घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि ज्या घरात सकारात्मक वातावरण असते. त्या घरात लक्ष्मीचा वास हा कायम राहतो आणि लक्ष्मीचा वास कायम राहिल्यास घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. घरात सुख समृद्धी येते घराची बरकत होते. घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होते घरात मनशांती मिळते. अशी खूप सारे फायदे आपल्याला या छोट्याशा उपायाने मिळतात. फक्त हे उपाय करताना आपल्या मनामध्ये श्रद्धा भक्ती विश्वास असायलाच हवा.
अशाप्रकारे पूर्ण विश्वासाने हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला फरक हा नक्कीच जानवेल.