देवावर वाहिलेलं फूल आपल्यासमोर खाली पडलं तर काय होतं त्या फुलाच काय करावं फक्त ही एक चुक अजिबात करू नका,

Uncategorized

हिंदू धर्मात प्रत्येक घरामध्ये रोज देवपूजा केली जाते आणि ही परंपरा अजुन ही चालू आहे आजही अनेक घरांमध्ये सकाळ व संध्याकाळ देवांचे पूजा न चुकता केली जाते देवांची पूजा करताना लागणाऱ्या साहित्यापैकी महत्त्वाचे साहित्य म्हणजे हळदी कुंकू अक्षर आणि देवांना प्रिय असणारे फुलं फुलाशिवाय कुठलीही पूजा पूर्णच मानली जात नाही देवाला अर्पण केल्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही फुलाचे एक नाव सुमन सुद्धा आहे सुमन म्हणजे चांगले मन आपण देवाला आपले मन अर्पण करू शकत नाही कारण आपले मन खूप चंचल आहे म्हणून मनाच्या स्वरूपात आपण देवाला अर्पण करतो.

 

फुल अर्पण केल्यामुळे देव प्रसन्न होतात आणि देवांना फुलं खूप प्रिय सुद्धा असतात आपण मंदिरात जातो किंवा घरी पूजा करत असतो तेव्हा आपण देवाला फुलं किंवा हार पण करतो परंतु अनेक वेळा असे घडते की आपण देवाला हार किंवा फुलं अर्पण केलेला आहे आणि ते अचानक खाली पडलं त्यावेळी आपल्या मनात अनेक शंका येतात काहीजण याला शुभ संकेत असे म्हणतात तर काहीजण काहीतरी अशुभ घडणार आहे काहीतरी चुकीचं घडणार असल्याचा हा संकेत आहे पण याचा खरा अर्थ काय आहे हे जाणून घेण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही आणि दुर्लक्ष करून तिथून निघून जातात.

 

पण देवाने दिलेला हा संकेत असू शकतो हा शुभ आहे की अशुभ सुद्धा आहे जाणून घेऊया याचा खरा अर्थ काय आहे आणि ते आपल्यासाठी काय सूचित करत आहे याविषयीची माहिती आपण जाणुन घेणार आहोत .धार्मिक मान्यतेनुसार पूजा करताना देवाची मूर्ती किंवा फोटो वरून एखादं फूल खाली पडत असेल तर खूप शुभ संकेत मानला जातो हा संकेत म्हणजेच तुमची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे किंवा तुमच्या जीवनात सुख समृद्धी वाढणार आहे शास्त्रात दुसरे धार्मिक मान्यता अशी आहे देवतांची मूर्ती किंवा फोटो वरून फुल पडणे म्हणजे देवाने तुमची पूजा स्वीकारलेली आहे आणि आपली पूजा सफल झालेली आहे याचा अर्थ म्हणजे तुम्हाला लवकरच एक चांगली बातमी कळणार आहे किंवा आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत.

 

धार्मिक मान्यतेनुसार एखाद्या देवांची मूर्ती किंवा फोटो वरून फुल खाली पडलेल असेल तर देवांचा आशीर्वाद म्हणून ते फुल आपल्याजवळ ठेवावे त्यासोबतच एक रुपयाचं नाणं आणि काही तांदूळ एका लाल कपड्यात ठेवून त्याची फोडणी तयार करावी घरात पैसा ठेवतो त्या ठिकाणी किंवा आपल्या पर्समध्ये ठेवली पाहिजे यामुळे आपल्या आयुष्यात कधीही आर्थिक चणचण भासणार नाही देवतांची पूजा करताना चंदन कुमकुम फुले हार हळद आणि प्रसाद अर्पण केला जातो.

 

या सर्व गोष्टींचे स्वतःचे एक धार्मिक महत्त्व आहे पूजा करताना अनेक वेळा देव स्वतः भक्ताला शुभ किंवा अशुभ संकेत देऊ लागतो हेही चांगले लक्षण मानले गेले आहे अशा परिस्थितीत देवांच्या मूर्तीची पूजा करताना एखादं फूल खाली पडलेला असेल तर त्याचा अर्थ नेमका काय होतो असे मानले जाते की देवांच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फुल खाली पडणे म्हणजे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे असे मानले जाते की देवांच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फुल खाली पडणे म्हणजे तुमच्या जीवनात आता सुख समृद्धी देणार आहे.

 

शास्त्रानुसार देवांच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फुल खाली पडणे म्हणजे घरातून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते मानले जातात तर संध्याकाळची फुले सहसा बंद होण्याची प्रतीक असतात मान्यतेनुसार देवांच्या मूर्ती किंवा फोटो वरून खाली पडलेला असेल तर तुमची पूजा देवांनी स्वीकारलेली आहे आणि आपल्या पूजेने देव आपल्यावर प्रसन्न आहेत आणि याचं फळ ते आपणास लवकरात लवकर देणार आहेत असा संकेत होतो तर एखाद्या देवताच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फुल खाली पडणे म्हणजे हा देवांचा आशीर्वाद मानून ते फुल आपल्या जवळच ठेवावे असे केल्यामुळे देवतांचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो.

Leave a Reply

Your email address will not be published.