मित्रांनो हिंदू धर्मामध्ये देवाची रोज पूजा केली जाते. तुम्हाला देवपूजा करूनही काही फळ मिळत नसेल तुमच्याकडून काही चूक होत असेल तर त्यासाठी काय करावे चला तर मग आता आपण जाणून घेऊया. आपण दररोज देवांना आंघोळ घालत असतो आणि त्याचबरोबर दररोज देवपूजा देखील आपण करत असतो देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम देखील आपल्याला पाळावे लागत असतात नियम छोटे छोटे असतात आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत असतं सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतात.
तुटकी फुटकी अशी का होईना आपले आई-वडील किंवा आजी असेल तर ते जशी देवपूजा करत होते त्यांचे पाहून आपण देवपूजा करायला शिकत असतो आपण असेही म्हणतो देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केलेली बरी पण खरं सांगायचं झालं तर देवपूजा करतो आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे तुम्ही जर या गोष्टी लक्षात ठेवून देऊ पूजा केला तर तुम्हाला त्या पूजेचे फळ नक्की मिळणार आहे.
दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करत असतो तरीदेखील आम्हाला त्याचा फळ मिळत नाही त्याच्या घरामध्ये घराला काही दोष लागतात घरातील अडचणी संपतच नाहीत तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून घडत असतात या चुका राहून जात असतात गोष्टी कोणत्या तसेच देवांघोळ घातलेला पाण्याचा उपाय कसा करायचा हे आज आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो सर्वात महत्त्वाचा आहे ते म्हणजे देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा लावायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती लावत असतो असा आपल्याला न करता देवपूजा करायला सुरुवात करणे अगोदरच आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा शेवटी लावतात तोच देवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्यालाही अग्नीच्या साक्षीने करायचे असते.
तेव्हा त्याचे संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत असते एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे कित्येक जण बघा गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला साकारतात काही ठिकाणी आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायचे आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देव पूजा करायला बसायचं आहे .
तुम्ही त्याला एक असच द्या तुम्ही दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळा असा तयार करा देवपूजा करायचे आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसायचे नाही. याला देखील शास्त्रीय कारण आहे आणि धार्मिक देखील आहे हे देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे आपण म्हणते जाऊदे कुठे खाली खाली बसून करायचं बसायला घेतलं तर काय होतं परंतु असं करू नका ही देखील एक चूक आपल्याकडून कळत नकळत होत असते याची देखभाल दोष आपल्याला लागत असेल आपल्या घराला लागत असेल आणि तसे परिणाम आपल्या घरातील सर्वांना बोलायला लागत असतात.
देवपूजा करताना तुम्ही बसायला असं घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायचे आहे देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेला आंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची तर आपण काय करतोय एक मोठं भांड घेतो एक मोठं कटोरी किंवा एक तांबन घेतो त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्याला अंघोळ घालत असतो बरेच जण या पद्धतीने देवाच्या आंघोळ आटपतात तर आपल्याला असं करायचं नाही किंवा तुम्ही काय करताय कटोरी किंवा एक भांडं घेता त्यामध्ये सर्व देव ठेवतात आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी घालत असता देवार वर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असता.
आपल्याला देवांना अशा अंघोळ सुद्धा चुकूनही घालायचे नाही यामुळे तुम्हाला 100% दोष आहे लागत असतात तुम्ही काय करायचा आहे सर्व देव तुम्हाला एका सामनात किंवा एका ताटलीत काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक तांब्याचा तांब्या तुम्हाला भरून पाणी घ्यायचे आहे ज्या भांड्यात तुम्हाला देवांना उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हाताने व्यवस्थित धुऊन घ्यायचे आहे किंवा आंघोळ घालून घ्यायचे आहे.
त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा व दुसरी मूर्ती घ्या हातात धरा आणि उजव्या हाताने त्या मूर्तीवर पाणी घाला बोटाने ही मूर्ती सोडून घ्या. तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती करून तुम्हाला आंघोळ घालायचे आहे मग तुम्ही एका भांड्यामध्ये छोटा ग्लास घ्या तो पालथा ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ करा किंवा मग एक छोटासा पाड किंवा छोटासा चौरंग मिळतो तो घ्या आणि तो पाठ तुमच्या भांड्यात ठेवा आणि त्या पाटावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवाला आंघोळ घालू शकता .
तुम्हाला देवांना कधी एकत्रित आंघोळ घालायचे नाही जसे की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बाजरीत सर्वजण आंघोळ करतो का नाही ना त्याचप्रमाणे देवाने देखील आपल्याला तसं करायचं नाही थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचा फळ हे आपल्याला संपूर्ण मिळाला पाहिजे आपल्याला देवपूजा ही करायची आहे त्यानंतर न बघ अजय देवांना ओळखा तिला पाणी आहे ते बरेच जन बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातला जातो.
तर आपल्याला चुकूनही चूक करायची नाही तुळशीचे एक स्वातंत्र्य पवित्र आहे ती एक स्वातंत्र्य देवी आहे माता लक्ष्मीची दुसरे रूप तुळशी माता आहे त्यामुळे तुम्ही दोघीची केलेले पाणी तुळशीला कधीही घालू नका त्यामुळे देखील आपल्याला दोषही लागत असेल आता ही आंघोळ घातलेले देवाचे पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता त्याच्या मध्ये फुलाच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी तुम्हाला घालायचं आहे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी होत नाही किंवा तुमच्या वॉश बेसन मध्ये तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही पाणी कोणाच्या पायाखाली येईल असे देखील तुम्हाला आवतायचे नाही.
हे पाणी काही ठिकाणी झाड नसतील किंवा काही लोक प्लेटमध्ये राहत असतील त्यांच्याकडे झाडा नसेल तर कुंड्या नसतील तर अशा वेळेस त्यांनी फ्लॅट खाली येऊन तुमच्या इथे आज पास मोठे मोठे झाडे असतील तर त्या ठिकाणी ओतायचे आहे झाडाच्या बुडाशी पाणी ओतायच आहे जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाड नाही तर अशा लोकांनी आजूबाजूला जे झाड आहेत त्या झाडाला पाणी घालायचं आहे.
यामुळे आपल्या देवांच्या पानांचा पवित्रही राखल जात सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसे घ्यायचे कोणते घ्यायचे बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजा साठी वापरतात तर मित्रांनो आपल्याला असे करायचे नाही देवपूजेसाठी आपल्याला आंघोळ करून स्वच्छ व ताजे पाणी घ्यायचे आहेत त्यातूनच आपल्याला देवपूजा करायचे आहे.