देवघरा मधील दिवा आणि घंटी रोज धुणाऱ्यांनी हे काळजीपूर्वक वाचा… अन्यथा संपूर्ण घर होईल बरबाद?

वास्तु शाश्त्र

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये देवाची दररोज पूजा केली जाते आणि त्या पूजा मध्ये आपण दररोज दिवा आणि घंटी ही धुवत असतो तरी धुण्यासाठी काही गोष्टी आपण पाहणे फारच गरजेचे आहे मूर्ती आणि दिव्या सोबत ही चूक अजिबात करायची नाही नाहीतर घरामध्ये विनाश होणार आहे घरात येईल दारिद्रपणा गरीबी कदाचित तुम्हीही या चुका करत असाल आणि त्यामुळेच तुमच्या घरामध्ये प्रगती होत नाही.

 

पैसा येत नाही घरात गरिबीचं वातावरण निर्माण होते वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नाही तर त्या मागचं कारण तुमच्या या चुका नक्कीच असू शकतात ज्या तुम्ही अज्ञानाने करत आहात आणि नंतर तुम्हाला फक्त पश्चाताप करावा लागतो म्हणूनच मित्रांनो आज आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

 

पूज्य गुरुजी म्हणतात की काही लोक पवित्र वस्तूचा आदर करून त्या मंदिरात ठेवत असतात आणि तिथे सर्वात मोठी चूक करतात. मंदिरात दिवा किती वाजता लावावा दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा घंटा सकाळी ये वाजवावी का संध्याकाळी शंख केव्हा आणि किती वेळा वाजवावा शंख वाजवताना कोणता मंत्र म्हणावा या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.

 

लहान चुका तुमच्या पूजेचे संपूर्ण फायदा मिळण्यात अडथळा आणू शकतात या चुका नकळत होतात आणि आपण त्या दुर्लक्ष करत असतो शास्त्रामध्ये देखील या गोष्टींचा विशेष असा उल्लेख केलेला आहे जेणेकरून आपण पूजेमध्ये पूर्ण फल प्राप्त करू शकेल घंटी किती वेळा वाजवावी आणि केव्हा वाजवावी संध्याकाळी पूजेमध्ये घंटी वाजवावी का या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.

 

मातीच्या दिव्या बद्दल बोलणार आहोत हा दिवाळी आणि इतर धार्मिक सण पूजा अनुष्ठान यासाठी प्रामुख्याने वापरला जातो घराच्या मंदिरात किंवा दाराजवळ हा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते पण मंदिरात ठेवल्यास यासोबत काही नियम आहेत मातीचा दिवा शोधतेचे प्रतीक मांडले आहे तुम्ही तो घराच्या मंदिरात वापरू शकता परंतु कोणत्याही वास्तुदोषाला कारण ठरत नाही पण तो वापरण्याचा एक नियम आहे.

 

मातीचा दिवा एकदा जळाल्यानंतर ना तो पुन्हा मंदिरात ठेवू नये प्रत्येक वेळी नवीन मातीचा दिवा वापरणे हे अत्यंत शुभ मानले आहे मंदिरात घंटी कशी आणि कधी वाजवावी स्वच्छ कशी करावी तसेच ती किती वेळा वाजवावी पितळेच्या घंटीचा आवाज सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो घंटी साठी कधीही दक्षिण दिशेचा वापर करू नये कारण तो अशुभ मानला जातो. घंटी साठी योग्य स्थान म्हणजे पूजा स्थळाच्या जवळ किंवा मंदिराच्या प्रवेशद्वारावर गरुडाचे कोरीव काम असलेले घंटी सर्वात शुभ मानले जाते आणि ती सर्वोत्तम मानले जाते भोग अर्पण करताना घंटी पाच वेळा वाजवायचे आहे यामुळे देव भोग लवकर स्वीकारतात.

 

पूजेच्या वेळी घंटी सतत किंवा फार मोठ्या आवाजात वाजवू नये ती केवळ तीन वेळा वाजवावी घंटी नेहमी उजव्या हाताने वाजवावी आणि तोंड समोरच्या दिशेने असावे घंटी दक्षिण दिशेस ठेवू नये कारण ती कोणत्याही पूजेच्या सामग्रीसाठी अशुभ मानले जाते मंदिरात घंटी ठेवताना तिचे तोंड पूजा स्थळाच्या दिशेने असावे घंटी फक्त सकाळच्या पूजेमध्ये वाजवायचे आहे संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवणे शुभ मानले जात नाही या नियमांचे पालन केल्यास तुमची पूजा अधिक फलदायी होणार आहे .

 

यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिरात जात असता विशेष करून बाहेरील मंदिरात तेव्हा प्रवेश करताना घंटी वाजवावी मंदिरातून बाहेर पडताना घंटी वाजवण्याची गरज नसते घंटी वाजवल्याने हे दर्शवते की तुम्ही मंदिरात प्रवेश करत आहात आणि तुमची उपस्थिती तुम्ही दर्शवत असता एकदा घंटी वाजवली याचा अर्थ असा आहे की तुम्ही देवाच्या दरबारात प्रवेश केला आहात आणि आता तुम्ही त्यांची पूजा सुरू करत आहात जर तुम्ही दोन वेळा घंटी वाजवली तर याचा अर्थ होतो की तुम्ही तुमची प्रार्थना किंवा मनातील गोष्ट देवासमोर मांडत आहात.

Leave a Reply

Your email address will not be published.