दारू सोडल्यावर तुमच्या यकृताचं काय होतं एकदा डोळे उघडून बघा नाहीतर.! दारू पिणाऱ्यांनो एकदा बघा..!!

Uncategorized

मित्रांनो काही जणांना दारूचे व्यसन हे फारच असते यासाठी ते काहीही करू शकतात दारू आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे यापासून आपल्याला अनेक वेगळे प्रकारचे आजार देखील होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आज आपण दारू पिणे जर थांबवलं तर तुमच्या यकृतावर कोणते परिणाम होणार आहेत हेच आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या शरीरामध्ये आत मध्ये असणारा एकदम मोठा अवयव म्हणजे यकृत अल्कोहोल सारखं घटकांचे विघटन करण्याचं काम यकृत करतात.

 

दारूच्या संपर्कात येणारा तो आपला पहिला अवयव आहे त्याच्यावर सर्वात जास्त परिणाम होत असतो दीर्घकाळ मद्यपानाने मेंदू हृदयावर तितकाच परिणाम होत असतो हे विसरायचं नाही नियमितपणे मद्यपान करणे म्हणजेच की दारू पिणारे याचा यकृतावर फॅट जमा होत असतो म्हणजेच की फॅटीलीवर याच्यामध्ये सर्वात जास्त आढळून येतं सुरुवातीच्या वेळेमध्ये अल्कोहोल मुळे यकृतात मेंदू साठवत असतो यामुळे यकृताचा आकार देखील वाढत जातो ते ठीक करण्याचं प्रयत्न करताना यकृतावर स्कर्स किंवा चट्टे येत असतात.

 

यकृताच्या बाजूला एक जाळी तयार होते त्याला आपण सिरोसिस असे देखील म्हटले जाते सि सीरोसिसच्या नंतरच्या टप्प्यामध्ये यकृत निकामी होत जात असतं यामुळे कावळे होऊ शकते द्रव पदार्थांनी भरल्यामुळे सूज देखील येऊ शकते याचबरोबर थकवा गोंधळल्यासारखे वाटणार ही सुद्धा लक्षण तुम्हाला दिसून येते जे लोक एका आठवड्यामध्ये 14 युनिट पेक्षा जास्त मद्यपान करतात त्यांना फाटलीवर आणि फिरोज विश्वास करतात त्रास जास्त होऊ शकतो.

 

मध्यप्राशन थांबवल्याने काय होऊ शकते फॅटली वर असलेल्या लोकांनी दोन-तीन आठवडे मध्ये पान करणे थांबविले तरी यकृतामध्ये पूर्ववत व्हायला लागतं आणि चांगल्या प्रकारे काम करू शकतात ज्यांना यकृताचा दाह होतो आणि थोड्या प्रमाणामध्ये चट्टे असतात त्यांनी दारू सोडल्यास त्यांना सात दिवसाच्या आत मध्ये चट्टे गायब होतात त्याचा दाह देखील कमी होऊ शकतो.

 

अचानक दारू सोडल्याने काय होते रोज मध्यपान करणाऱ्यांनी जर त्यांनी दारू पिणे थांबवले तर त्याचीही काही लक्षणे त्यांच्यावर जसे की शरीर खरंतर भास होणं किंवा आकडी येणे त्यामुळे मद्यपान एकदम थांबू नका डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुम्हाला मध्यपान सोडायचे आहे दारू पिण्याचे काही चांगले फायदे देखील असू शकतात.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.