दररोज संध्याकाळी तुळशीला दिवा लावणाऱ्या महिलांनी सावधान ! या चुका करत असाल तर थांबा नाहीतर …!!

Uncategorized

मित्रांनो आपले हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे प्रत्येकांच्या दरवाजामध्ये तुळस ही असते आणि तुळशीच्या मागे देखील खूप संकेत आहेत हे संकेत काही जणांना माहीत असता तर काही जणांना माहीत नसतात तर काही संकेत हे शुभ असतात तर काही संकेत अशुभ असतात हेच आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो जर तुळशीची झाड तुमच्या दारातवअसेल तर ही एक दैवी वनस्पती असून माता लक्ष्मीचे असते एकरूप आहे आपण जेव्हा दररोज सकाळी तुळशीला पाणी घालतो संध्याकाळी तिच्याजवळ दिवा लावतो तर या गोष्टी आपल्यासाठी जणूकाही स्वर्गाचा दरवाजा उघडावा इतक्या पुण्यकारक आहेत या गोष्टी करताना काही नियम पाळणे फार आवश्यक आहे पण खूप कमी म्हणजे अगदी बोटावर मोजता येतील इतक्या जणांना याबद्दल माहिती आहे.

 

तुळशीची नित्यनियमाने पूजा करावी तिला पाणी घालावे तिच्या भोवती रांगोळी काढावी संध्याकाळी तुळशी खाली तुपाचा एक दिवा किंवा पणती लावावी यामुळे आपल्याला पुण्य मिळतं घरामध्ये सुख शांती येते लक्ष्मीमाते अखंड सौभाग्य लागतं हे सगळेजण सांगत असतात त्याचबरोबर एकादशी किंवा रविवार असता तुळशीला स्पर्श करू नये तिला पाणी घालू नये या नियमानबद्दल सुद्धा आपल्याला आता सर्वांनाच माहिती होत आहे पण बघा तुळशीची पूजा करताना कोणत्या चुका करणे टाळायला पाहिजे या चुकांमुळे हा दिवा आपल्या आयुष्यामध्ये अंधार देखील आणू शकतो.

 

 

तेव्हा सर्वांनी सावधान बऱ्याच वेळा आपल्या हातून कळत नकळत काही अशा चुका घडतात ज्यामुळे आपण खरोखर पापाचे भागीदार ठरतो आपला आपल्यालाच कळत नसतं की आपण नेमकं कुठे चुकतोय आपल्या घरातून यामुळे सुख शांती हरवते नकारात्मक ऊर्जेचा वावर वाढतो पैसा पुरत नाही काय करावं ते सुचत नाही कारण आपल्या घरी असणारी तुळस काही एखादं साधं झाड नाहीये तर तिच्यामध्ये देवी लक्ष्मी वास करते म्हणूनच तर हरींना म्हणजे लक्ष्मीपती नारायणांना ती अतिप्रिय आहे तिच्यापासूनच आपल्या घराच्या सुखाची दार उघडतात बघा प्रत्येक घरची तुळस ही काहीतरी सांगत असते वेगवेगळे संकेत देत असते कारण ती घराचा आत्मा असते तिला सगळच काही ठाऊक असतं म्हणूनच पूर्वीच्या काळातल्या स्त्रिया या कुठे माहेरी जाताना किंवा दोन दिवस घर बंद करून जाताना आपले जे काही असेल ते तुळशीला सांगून जायच्या किंवा पूर्वीच्या काळी फोन वगैरे काही सुविधा नव्हत्या तर घरातल्या महिलांना समजा बोलायला कोणी नसेल आपल्या भावना आपण कुणाला सांगाव्या.

 

हे जर म्हणजे घरात एखादी दुसरी स्त्रीच नसेल तर या महिला आपल्या मनातल्या ज्या काही भावना असायच्या दुःख सुख जे काही असेल तर ते सगळं या घराच्या अंगणात असणाऱ्या तुळशीला सांगायच्या यावरून तुमच्या नक्कीच लक्षात येईल किंवा मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला नक्कीच पटेल की तुळस आपल्या घराचा आत्मा असते सर्व लोक आपापल्या घरी तुळस लावतात मग कोणी बाल्कनीत लावत कुणी अंगणात लावत कुणी बागेत लावत किंवा कुणी आपल्याला जशी जागा मिळेल त्या पद्धतीने लावत असतं काहीच हरकत नाही सगळं काही तुम्ही योग्य करताय पण तुळस लावण्यासाठी तुम्हाला स्वच्छ जागा निवडावी लागेल प्लास्टिक ऐवजी मातीची अथवा चिनी मातीची कुंडी वापरावी लागेल.

 

ज्यांनी कोणी प्लास्टिकच्या बादलीमध्ये किंवा प्लास्टिकच्या कुंडीमध्ये तुळस लावलेले असेल तर त्यांनी ती त्वरित काढून घ्या मातीचीच कुंडी तुम्हाला आणावी लागेल किंवा आजकाल डिझाईन मधल्या चिनी मातीच्या कुंड्या मिळतात त्याही तुम्हाला घेणे शक्य झालं तर त्याही तुम्ही घेऊ शकता पण पूर्वीच्या काळी एवढं असं सजलेलं भाजलेलं काही नसायचं म्हणजे एक साधी मातीची कुंडी सुद्धा किंवा मातीची भांडी सुद्धा घरामध्ये अतिशय आवडीने आणि योग्य पद्धतीने वापरली जायची त्यामुळे तुम्ही जरी तुम्हाला काही सजावट नंतर करायची असेल त्या कुंडीला नंतर करू शकता पण मातीचं भांड हेच तुळस लावण्यासाठी योग्य आहे.

 

पूजा करताना पूजा करणाऱ्याचे तोंड हे पूर्व किंवा पश्चिम दिशेला यावे या पद्धतीने तुळस ठेवली पाहिजे त्याचबरोबर तुळशीजवळ सांडपाण्याची पाईप किंवा नाली नसावी चपला बूट सॅंडल यासारखी कोणत्याही प्रकारची पादत्राणा तिथे काढू नयेत तुळशीला उष्टे पाणी घालू नये आपल्या घरातील लहान मुलांना समज नसते त्यामुळे बऱ्याच वेळा देवपूजेतल्या बऱ्याच गोष्टी ही लहान मुलं करत असतात आणि आपण लहानच आहे म्हणून सगळं काही सोडून देतो पण हेच त्यांना वळण लाव असतात किंवा देवांचे जे पुसण्याचे कपडे असतात .

 

ते तुळशीच्या कुंडीवर किंवा तुळशी वृंदावन मोठा असेल तर तिथेच वाळत घालून देतात ही सर्वात मोठी चूक आहे त्याचबरोबर देवांना स्नान घातलेलं पाणी सुद्धा तुळशीला अजिबात घालायचं नाहीये ते अशा ठिकाणी टाकायचं की जिथे ते कोणी ओलांडायला जाणार नाही किंवा तुळशीव्यतिरिक्त आपल्या घरी जी झाडं असतात जी आपण देवपूजेमध्ये खास करून वापरत नाहीत म्हणजे काही झाड ही दैवी झाड म्हणून समजली जातात तुळशीप्रमाणेच शमी असेल किंवा अजून ज्या काही वनस्पती असतात तर त्यांना देवी महत्त्व आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.