मित्रांनो, लग्न हे असं नातं आहे की ज्यामध्ये असं म्हणतात की जिथं दोन मिळून एक बनतात. असं म्हणतात की यांच्यात तू आणि मी उरतच नाही. जिथे तुझा आणि माझं असं काहीच नसतं. तिथं आपण असत. तिथं तुझ आणि माझं नसतं. तर आपलं असतं. एक जण खुश असला तर दुसरा खुश होतो. पण आज कल असे नाते बघायला नाही मिळत. ज्यांना त्यात सुखदुःख वाटून घेतात, भांडणे नसतात असे नाते खूप कमी बघायला मिळतात.
पती पत्नीचे नाते ज्याला आत्मा आणि शरीराचे नाते म्हटले जायचे. जिथे यासारख्या गोष्टी दिसतच नाही. आज काल या नात्यात खूप भांडणे होतात. खूप वेळा तर डिवोस् होऊन जातो. जे नातं जगातल खूप छान नात आहे. अशा नात्यातही आजकल विष घुसून गेलंय. याचे खूप सारे कारण आहे. पण हे सगळं घडण्याचे तीन मेंन कारण आहेत. त्याच कारणांविषयी आजच्या लेखामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत.
त्याच्यातलं सर्वात मोठे कारण आहे मी बरोबर आहे आणि तृ चुकीचा आहे. जेव्हा दोन्ही जण हेच समजतील की मी बरोबर आहे आणि तू चुकीचा आहे तर कसकाय सर्व ठीक होऊ शकत. एक वडील होते त्यांना तीन मुलं होते.त्या तीन मुलांमधला लहान मुलगा त्यांना खूप प्रिय होता. त्या वडिलांना सगळ्यात जास्त तोच आवडायचा. घरात काही झालं सगळ्यात अगोदर ते त्यालाच सांगायचे. कुठली गोष्ट त्याच्याशी शेअर करायचे. या दोघांनाही सांगायचे परंतु त्या छोट्या मुलाला जास्त अटेन्शन द्यायचे आणि ही गोष्ट मोठ्या मुलांना खूप खटकायची.
की आम्ही दोघं असून सगळ्या गोष्टी आमच्या लहान भावालाच का सांगतात. तुम्ही सगळ्यात जास्त प्रेम त्याच्यावरच का करतात. त्यावेळी ते वडील म्हणाले मी तुमच्या सगळ्यावर सारख प्रेम करतो.पण तरीही तुम्हाला बघायचंय ना मी सगळ्यात जास्त आटेन्शन त्यालाच का देतों ते. कारण तो सगळ डिजव करतो. ते दोन मोठे मुलं म्हणाले की कसकाय आम्ही कसकाय मानून घेऊ. मग ते वडील म्हणाले ठिक आहे मी तुम्हाला पृफ करून देतो. आणि असंच त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सगळ्यात मोठ्या मुलाला सांगितलं की इकडे घरातलं कुठलंही काचेचं भांड तोडून टाक. तो मुलगा गेला आणि त्याने तोडून टाकलं आणि ते तोडल्यावर वडील त्याला रागवायल लागले.
की तू हे का तोडलं. तुला कळत नाही का. त्यावर तो मोठा मुलगा म्हणाला तुम्हीच तर सांगितलं तोडायला म्हणून मी तोडलं. त्यावर ते वडील म्हणाले ठीक आहे. त्यानंतर त्या वडिलांनी लहान मुलाला बोलविले आणि त्यालाही सांगितलं की जा कुठलही काचेचं भांडं तोडून टाक. त्यानेही तसंच केलं तोडून टाकलं आणि त्यानंतर ते वडील त्यालाही रागवायला लागले. की का तोडलं. तुला कळत नाही का.तोही तेच म्हणाला की तुम्हीच तर सांगितलं मला तोडायला. वडील म्हणाले की ठीक आहे.
आणि त्यांनी त्यानंतर त्यांचा सर्वात प्रिय मुलगा सर्वात लहान मुलाला बोलावलं आणि त्याला सांगितलं की जा घरातली कुठलीही काचेची वस्तू घे आणि तोडून टाक. त्यानेही तसंच केलं. तो गेला आणि एक काचेची वस्तु तोडून टाकली आणि वडिलांनी त्या दोघांना जसे रागवलं यालाही रागवायला सुरुवात केली. की का तोडलं तुला कळत नाही का.त्यावर हा मुलगा म्हणाला की सॉरी चुकी झाली. माझ्याने माझं खरं चुकलं. मी नव्हतं करायला हवं असं. मी या नंतर असं नाही करणार. बघितलं मी यामुळे सांगत होतो हाच फरक आहे. तुमच्यात आणि याच्यात चूक माझी होती मी त्याला सांगितलं होतं पण तरि ही मी जेव्हा त्याला रागवलो तेव्हा त्याने एवढा विचार नाही केला.
त्याने सरळ माझी माफी मागून घेतली.आपण जी आपल्या जीवनात या गोष्टीचा थोडा जरी अवलंब केला ना तरी खूप छान होऊन जाईल.आपलं हेच असतं माझी कुठं चूक होती. मी कशाला स्वारी म्हणू. तुम्ही राग करा पण सिच्युएशन बधा. आपण लिमिट पेक्षा जास्त राग करतो. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं आपलं नातं आपल रिलेशन जे तुटल्याने आपल्याला जास्त त्रास होतो. समोरच्याकडून झालेल्या चुकीमुळे आपल्याला जितका त्रास होत्तीय त्याहून जास्त त्रास ते रिलेशन तुटल्यानंतर होता.म्हणून महत्त्वाचं काय आपलं नातं टिकवन. सगळ्यात महत्त्वाच आहे. म्हणून काय होतो कधी कधी स्वतःहून सॉरी म्हणायला. हे म्हणन सोडून द्या की तू चुकीचा आहे. ठीक आहे बरोबर आहे ना पण समोरच्याला डायरेक्ट ब्लेम करू नका. कीं ते चुकीचाच आहे. आपण नेहमी स्वतःचीच बाजू बघतो. समोरच्याचाही विचार करा. हे पहिले कारण आहे.
दुसरं कारण म्हणजे एकमेकांची परवा न करणे. कधी कधी सोबत राहून दोन जण एकमेकांची परवाच करत नाही.अरे ती तर घरातच आहे घरातच आहे. काय करायचं त्यांच्यासाठी काहीच करायची गरज नाही आहे. पतीला असं वाटतं की मी थोडी ना काही कमी पडू देतो. अजून काय पाहिजे तिला. अजून काय पाहिजे तिला अजून कशी परवा असते. अजून काय करू मी.पत्नीलाही असंच वाटतं असं नसतं तो तुमचा लाईफ पार्टनर आहे तुमच्या जीवनाचा सारथी आहे त्याच्या प्रत्येक आनंदाचा विचार करणे कर्तव्य आहे.
त्याला काय हवं काय नको ते बघायला हवं ना. प्रत्येकाला काही ना काही वाटतं ना पण आपण ते समजूनच घेत नाही. आपल्याला वाटतं समोरचा खुश आहे. पण खूप महत्त्वाचं असतं त्याचाही मनाचा विचार करणं आणि ही परवा न केल्याने एकमेकांच्या मनात एकमेकांन बद्दल खूप सारे गैरसमज निर्माण होतात आणि ते एकमेकांसाठी काही करत नाही. म्हणून भांडण व्हायला सुरुवात होते. दोघांनाही तेच वाटतं तु माझ्यासाठी काय करत नाही. मग मी कशाला तुझ्यासाठी करू.
तिने माझ्यासाठी काय केलं की मी तिच्यासाठी करू आणि यामुळे त्या भाडणी कधी संपतच नाही. म्हणून ही चूक कधी करू नका जो तुमच्या सोबत राहतोय जी तुमच्या सोबत राहते जे तुम्हाला मिळून गेलंय याचा अर्थ असा नाही की तुम्ही परवा करणं सोडून द्या. जसं तुम्हाला तिच्याकडून काहीतरी एक्सपशटेशन्स असतात. तसं तिच्याही असतात. म्हणून एकमेकांचा विचार करणं सोडू नका.
तिसरी गोष्ट म्हणजे धोका देणे. हे आजकाल खूप चाललंय. मग तो कुठल्याही पद्धतीने असो.खोटं बोलणं सगळ्यात मोठा धोका तर हाच आहे. खोटं बोलणं काहीतरी लपवून ठेवन तुमचं जो नातं आहे ते खूप पवित्र आहे म्हणूनच कधी कधी एखादी छोटीसी गोष्ट त्या नात्याला नष्ट करु शकते. एक छोटसं खोट ही त्या नात्याला तोडू शकत. म्हणून कधीच तुमच्या लाइफ पार्टनर पासून कधीच काहीच लपवून ठेवू नका आणि काय गरज आहे हो लपवायची. गरज काय आहे खोटं बोलायची. एकमेकांची सगळं शेअर करा आणि जर एखादी गोष्ट लपवायची असेल तर त्याने समोरच्या काही फायदा होत असेल तेव्हा ती गोष्ट लपवली तर ठीक आहे.
पण उगाचच सगळ्या गोष्टी लपवू नका.कारण जेव्हा समोरच्याला कळतं माझा लाईफ पार्टनर माझ्याशी खोटं बोलला. त्याने माझ्यापासुन काहीतरी लपवून ठेवल. तो असा विचार नाही करत त्याच्या मनात असा विचार नाही येत त्यांनी हे का केलं असेल. त्याला त्यावेळी फक्त वाईट वाटत असतं की हा असं कस काय करू शकतो. तेही माझ्यासोबत मी कुठे कमी पडलो होतो. मी कुठे कमी पडली होती.
की हा माझ्याशी खोटं बोलतो आणि कधी ना कधी खोट आहे समोर एतच. म्हणून कधीच कधीच खोटं बोलू नका. कधीच काही लपवून ठेवू नका.जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला कशाचा त्रास होत असेल, तुम्हाला त्या व्यक्तीच्या काही गोष्टी आवडत नसतील, तुम्हाला तुमच्या लाइफ पार्टनरच्या काही गोष्टी आवडत नसतील तर त्यांच्याशी बोला ना त्याबद्दल उगाचच तुमची मन जुळत नाही हेत म्हणून एकमेकांपासून काही तरी लपवून ठेवन हे खूप चुकीच आहे. म्हणून कधीच काही लपवून ठेवू नका. कारण सगळ्यात जास्त त्रास याच्यामुळेच होतो आणि जर तुम्हाला असंच खुश राहायचं असेल या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
अशाप्रकारे आपलं जर नातं तिकडून ठेवायचं असेल तर या तीन गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे.