मित्रांनो तुमच्या पूर्व जन्माची निशाणी तुम्हाला या जन्मात आहे का हे कसे ओळखायचे किंवा तुम्हाला माहिती आहे का हे आपण आज जाणून घेणार आहोत आपल्या मागे जन्माची काही ना काहीतरी नक्कीच आहे आणि या अशा निशाणी तुमच्यासोबत या जन्मातही आहे का जेणेकरून की यातील एक एक माहिती तुम्हाला अगदी बारकाईने समजून येईल ते आहे आपल्या शरीरावरील बर्थ मार्क म्हणजेच आपली जन्मखून तुमच्या शरीरावर कोणतेही जन्मखून आहे तरीही जी आहे ती मागील जन्मातील काही ना काही घटनेमध्ये तुमच्या सोबत काही ना काही तरी नक्कीच घडले होते मग ती काही जखम झाली असेल काही मार लागला होता असेल त्याची निशाणी आहे आणि याचा संबंध जो आहे त्या मागील जन्मापासूनचा आपली जन्म खून या जन्मात सुद्धा असू शकते.
तुमच्या शरीरावर एखादा मोठा असा तीळ असेल कोणता काळा डाग असेल किंवा अजून काही असेल याला मागील जन्माची खूण म्हणून ओळखली जाते दुसऱ्या नंबरची निशाणी आहे ती म्हणजे तुमच्या आवाजातील तुमच्यासोबत असे काही घडत असेल तर असे मानले जाते की मागील जन्मातील या जन्मातील चालून आलेली निशाणी आहे आणि तुमच्या जन्म कुंडली मधील पाचवे घर पहावे लागेल त्यामध्ये कोणत्या पद्धतीचा योग मिळालेला आहे तर हा आहे तुमचा मागील पूर्व जन्मातील या जन्मात फॉरवर्ड झालेला आहे.
तिसऱ्या निशाणी आहे ती म्हणजे ती खूपच महत्त्वपूर्ण आहे ती अशी आहे की ज्या लोकांना खूप मोठ्या उंचीच्या असताना स्वतः पाण्यापासून त्यांना खूपच भीती वाटते तर अशा लोकांचे मागील आयुष्य याच कारणामुळे समाप्त झालेले होते कुठे ना कुठे तरी याच गोष्टीमुळे त्यांच्या आयुष्य संपलं होतं अशा लोकांना त्यांच्या मागील जन्मात या कारणामुळे त्यांच्या जीवघम व्हावा लागलेला होता आणि त्यांना कमीत कमी पुढील तीन-चार जन्मापर्यंत त्यांना हा त्रास सतावत असणार आहे.
चौथी निशाणी आहे ती म्हणजे काही ओळखीचा आवाज मित्रांनो तुम्हाला कधी कधी असे जाणवते की एखाद्या व्यक्तीला पाहून तुम्हाला काही कोणत्या ठिकाणाच्या जागेला पाहून तुम्हाला असे वाटते की मी यापूर्वी या अगोदर कधीतरी इथे आलेलो आहे किंवा तुमच्या अंतर्मनातील भावना सांगत असतात की एका व्यक्तीच बघून तुम्हाला हा व्यक्ती ठीक नाही हा व्यवस्थित नाही तर ही भावना तुमच्यामध्ये निर्माण होते हे तुमच्या मागील जन्माचे जो व्यवहार आहे त्या व्यक्तीसोबत तुम्ही घालवलेला आहात तो तुम्हाला माझं जन्माचा या जन्मात होत आहे.
पाचवी निशाणी आहे ती म्हणजे तुमच्या हाताच्या तळव्यावरती लाईफ लाईन आहे तर विश्वास ठेवा की हा तुमचा माझा जन्माचा कॅरी फॉरवर्ड संकेत आहे तुमच्या मागील जन्माचा हिसाब किताब अजूनही बाकी आहे हे तुम्हाला कसं समजायचं की तुमची जी काही नातीगोती आहेत तुमचे ज्या प्रकारचे रिलेशनशिप असतील तुमचे नवरा बायको किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड अशा ठिकाणातील येतील तिथपर्यंत तुम्हाला पोहोचणे अशक्य होते जर तुम्ही आज विचार केला की तुमचे लग्न या पुरुषाशी झाल आहे.
मागील जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला असं वाटू शकते की माझं लग्न या पुरुषाशी किंवा ह्या स्त्रीशी होऊच शकलं नसतं ते अशा ठिकाणांवरून येते की तुमच्या घरापासून तुमच्या परदेशापासून खूपच लांबच असतं आणि तिथपर्यंत तुमचं पोहोचणे एखाद्या चमत्कारापेक्षा वेगळा असू शकतो. सहावं निशाणी आहे ती म्हणजे तुमच्या लहानपणापासूनच्या अशा काही आठवणी आहेत काही असे प्रसंग आहेत जे तुमच्या सोबत कधी घडलेले नाही .
पण तुम्हाला त्यातील काही घटना तुमच्या आठवणीत आहे तुम्हाला असे वाटत असते की कदाचित हे माझ्या लहानपणी घडलेले आहेत व तुम्ही व तुमचे मन हे जाणत असते की या घटना प्रत्यक्षात या आयुष्यात कधीही झालेल्या नाहीत हा संकेत देखील किंवा हा आठवणी देखील तुमच्या मागे जन्माचे रिकॉल आहे.