मित्रांनो आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पानांचा वापर केला जातो आणि त्याचा आपल्या शरीरासाठी काही ना काही फायदे आपल्याला मिळत असतात त्याच पद्धतीने मित्रांनो आज आपण खाऊची पाने म्हणजेच की जी खायची पाणी असतात त्याचे काही भयंकर असे फायदे जाणून घेणार आहोत ते फायदे जाणून घेतल्यानंतर ना तुम्हाला त्याच्यावर विश्वास देखील बसणार नाही तुम्ही त्याचे फायदे ऐकून कधी विचार देखील केला नसाल या पानांचा इतके फायदा आहे.
मित्रांनो या पानांचा पूजा मध्ये किंवा जे आपण व्रत करतो त्याच्यामध्ये अन्यसाधारण असे महत्त्व दिले गेलेले आहे मित्रांनो आज काल जर एखादा व्यक्ती पान खात असेल तर त्याच्याकडे आपण एका वाईट नजरेने बघत असतो की तो किती बाद आहे किंवा तोफान खात आहे असं त्याला आपण सारखे बोलून देखील दाखवत असतो तर मित्रांनो पानांमध्ये काच सुपारी तर असतेच त्याचबरोबर त्याच्यामध्ये तंबाखूचा देखील वापर केला जातो आणि तंबाखू ही आरोग्यासाठी खूपच हानिकारक आहे आणि म्हणूनच त्याच्यामुळे लोक पान खाण्याला व्यसन असे समजले जातात.
तुम्ही विचार करायचा आहे की या पानाला धार्मिक कार्यामध्ये इतके महत्त्व आहे तर ते आपल्या आरोग्यासाठी वाईट कसे ठरणार आहे तुळशीला सुद्धा धार्मिक कार्यामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे आणि आयुर्वेदामध्ये देखील तुळशी ही खूप उपयोगी असते याचबरोबर भगवान शंकरांना प्रिय असणारे बेल पत्रे धोतरा हे देखील शरीरासाठी खूप फायदेमंद आहे आणि यांच्याप्रमाणेच पूजेसाठी वापरले जाणारे विड्याचे पान देखील म्हटले जाते ते देखील आरोग्यवर्धकच आहे पानखाने हे वाईट नाही हे आज आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो उपाशीपोटी जर या पानाचे सेवन केले तर याचा सर्वात जास्त फायदा होतो तो म्हणजे जर तुम्हाला डोकेदुखी असेल तीव्र वेदना होत असते सकाळी उठल्या उठल्या डोके जड पडत असेल तर अशा व्यक्तींनी उपाशीपोटी पान खाल्ल्याने डोकेदुखी लगेच थांबते विड्याचे पान चेहऱ्यावरती जे आपल्या पिंपल्स येतात त्याच्यावर देखील ते रामबाण उपाय आहे तुम्हाला भूक न लागण्याची समस्या असेल तर सकाळी उपाशी पोटी तुम्हाला एक ते दोन पाने खायचे आहेत.
यामुळे तुम्हाला दररोज भूक देखील लागायला सुरुवात होणार आहे तुम्हाला जो काही पोटाचा विकार असेल तर त्या पोटाच्या विकारावर ती देखील हा उपाय रामबाण आहे तुमच्या यासारख्या अनेक समस्या जसे की गॅस पित्त बद्धकोष्ठता या सर्व अडचणी दूर करण्याची ताकद या कानामध्ये आहे तुम्ही जर जेवणानंतर न या पानाचे सेवन केला तर खाल्लेले अन्नाचे व्यवस्थित पचन होते आणि अपचनासारखा त्रास तुम्हाला होत नाही त्याने तोंडात जास्त प्रमाणात लाळ बनवली जाते ज्यामुळे अन्नपचन चांगल्या प्रकारे होते म्हणूनच जेवणानंतर विड्याचे पान आवश्यक का फक्त यामध्ये तंबाखू सारखे सारखे पदार्थ याच्यामध्ये टाकू नका.