मित्रांनो लग्न झाल्यानंतर केलेल्या प्रेमाला एक्स्ट्रा मेरेडियल अफेअर असं म्हणतात आणि याचं प्रमाण आजकाल खूपच वाढलेला आहे. प्रेम हे कोणावरी होऊ शकते प्रेमाला कोणत्याही प्रकारचे बंधन कधीही नसते प्रत्येकाची आवड निवड ही वेगवेगळीच असते त्यावर प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो, प्रेमात पडलेल्या व्यक्तीला न समाज दिसतो नावही दिसतं ना भांडणे दिसतात यामध्ये फक्त एकमेकांबद्दल आकर्षण दिसत असतं. ते आकर्षण कोणताही पद्धतीचा असू शकतात मग ते रूपाचं असू दे अथवा स्वभावाच.
तुम्हाला ऐकायला थोडं अवघड जाईल पण तरुण पोरांना मुलीं ऐवजी स्त्रिया जास्त आवडू लागतात. अशा स्त्रियांबद्दल त्यांना जास्त आकर्षण असतं सर्वात अगोदर आपण हे जाणून घेणार आहोत की तरुण मुल लं विवाहित स्त्रियांच्या मागे का लागतात तज्ञांनी नोंदवलेल्या अभ्यासामध्ये मुलांना विवाहित महिलांमध्ये आवडणारी पहिली गोष्ट अविवाहित मुलींपेक्षा विवाहित महिला अधिक आत्मविश्वासाने भरलेल्या असतात. तो आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावरून आणि नजरेतून स्पष्टपणे दिसत असतो आणि त्यामुळेच ते मुलांना अट्रॅक्टिव्ह करण्यास भाग पाडत असतं.
दुसरा महत्त्वाचा कारण आहे ते म्हणजे लग्नानंतर स्त्रिया अधिक सुंदर दिसण्यासाठी प्रयत्नशील असतात त्या स्वतःच्या शरीराकडे फार लक्ष देत असतात त्वचेची काळजी घेत असतात लग्नानंतर ना त्यांच्या शरीरामध्ये होणारे बदल आणि चेहऱ्यावरचा ग्लो यामुळे त्या पूर्वीपेक्षा चांगल्या असतात विवाहित महिलांचा ड्रेसिंग सेन्स अविवाहित मुलीपेक्षा चांगला असतो. बरेचदा मॅचिंगचे घातलेले कपडे त्यांच्या सौंदर्यामध्ये भर टाकत असतात बरेच मुलं लग्न झालेल्या महिलांकडे यासाठीच आकर्षित होत असतात कारण त्यांनी जे मॅचिंग कपडे परिधान केलेले असतात.
ते त्यांना अट्रॅक्टिव्ह करत असतात. तिसरं कारण आहे ते म्हणजे लैंगिक सुख समाधान आणि इमोशनल अटॅचमेंट विवाहित महिला आणि तरुण पोरं यांच्यातील अट्रॅक्शन फिजिकल असतं तितकच ते इमोशनल म्हणजेच की भावनिक देखील असतं स्त्री कोणतेही नातं जोडताना भावनेतून अधिक जो की त्यांच्या मानसशास्त्राचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्यानंतर रिलेशन साठी तयार होते.
यामध्ये भावनिक गुंतागुंती मुलांना हवीशी वाटते कारण वयात आलेले पोरं घरातलं टेन्शन करिअरचं टेन्शन समाजाचे टोमणे यामुळे त्यांचा ते भावनिक आधार शोधत असतात . त्यामुळे लग्न झालेल्या महिला त्यांच्या भावना समजून त्यांना धीर देत असतात आणि ते पोरांना फार आवडत असतं आणि त्यातूनच त्यांचं नातं फुलत जात असतं.