डॉक्टर आणि पार्लरवाल्यांनी आजपर्यंत लपवून ठेवलं होतं हे रहस्य! फक्त २ रुपयांची तुरटी वापरा आणि वयाच्या ६० व्या वर्षीही तुमचे केस राहतील एकदम काळेभोर; मरेपर्यंत एकही केस पांढरा होणार नाही!

आरोग्य टिप्स

मित्रांनो तुमचे केस पांढरे झाले असतील तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे केमिकलचे पावडर वगैरे न लावता हा साधा सोपा-सहा घर गुती उपाय करून बघायचा आहे यामुळे तुमची जास्त पैसे खर्च होणार नाहीत आणि तुम्हाला कोणत्याही साईड इफेक्ट ला सामोरे जावे लागणार नाही तर मित्रांनो हा उपाय कसा करायचा व कोणी करायचा हे आता आपण जाणून घेणार आहोत यासाठी काय काय सामग्री लागणार आहे हे देखील जाणून घेणार आहोत .

 

मित्रांनो यासाठी आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे . कढीपत्ता साधारणपणे तुम्ही दहा ते बारा पानं घ्यायची आहेत आणि तो कढीपत्ता स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक आल्याचा लहान छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याला कट करून घ्यायचा आहे पण त्याला किसून देखील घेतला तरी देखील चालू शकतो घरगुती उपाय करताना याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही.

 

यानंतर ना आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे आणि तो दोन्ही बाजूने आपल्याला चिरून घ्यायचा आहे पांढरा कांदा या ठिकाणी आपल्याला वापरायचा नाही त्याच्या वरचा भाग आपल्याला पूर्ण चिरून झाल्यानंतर काढून घ्यायचा आहे कांदा आपल्याला या ठिकाणी धुऊन घ्यायचा आहे आणि याला आपल्याला कट करून घ्यायचा आहे पांढरा केसांसाठी कांदा हा खूप फायदेमंद आहे.

 

मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे मोहरी मोहरी आपल्याला प्रत्येकाच्या किचनमध्ये सहजपणे मिळून जात असते एक चमचा मोहरी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक चमचा मेथी दाणे घ्यायचे आहेत मेथी दाण्याचे देखील फायदे भरपूर प्रमाणात आहेत यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे तुरटी याच्यामध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे तुमचे केस यामुळे वाढायला देखील मदत होतील.

 

या ठिकाणी आपल्याला तुरटीचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि या सर्व गोष्टी घेणे खूप महत्त्वाचे आहे तुरटी तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानांमध्ये सहजपणे मिळून जाऊ शकतात यानंतर ना आपल्याला एक मिक्सर चे भांडे घ्यायचा आहे आणि ते सर्व वस्तू आपल्याला त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. यानंतर ना आपल्याला एक छोटीशी कडी घ्यायची आहे किंवा छोटेसे पॅन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि ते गॅस वरती ठेवून गरम करून घ्यायचा आहे.

 

त्याच्यामध्ये आपण जे आता मिश्रण करून घेतलेला आहे ते मिश्रण त्याच्यामध्ये वाघ घालायचा आहे आणि उकळी काढून घ्यायचा आहे आणि हे जे आपण तेल बनवत आहे ते आपल्याला चार ते पाच महिने जाऊ शकते तेल थोडं काळ होईपर्यंत आपल्याला तळायचा आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे थंड होईपर्यंत आपल्याला आहे तसेच ठेवायचे आहे जी पेस्ट आहे ती पूर्ण तेल शोषून घेत असते पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही

 

गाळणीच्या साह्याने हे तेल आपल्याला गाळून घ्यायचा आहे. तुम्ही आत्ता जेवढे तेल लावणार आहे त्या तेलामध्ये तुम्हाला तोच आपण घेतलेला तुरटीचा खडा टाकायचा आहे आणि ते मिक्स करून घ्यायचे तुरटीचा खडा आपल्याला बारीक चेचून घ्यायचा आहे संध्याकाळी झोप ना अगोदर तुम्हाला हे तेल लावायचा आहे आणि सकाळी तुमचे केस धुऊन घ्यायचे आहेत तर मित्रांनो साधा सोपा सहा उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे..

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *