ज्या महिलेच्या घरात या 3 वस्तू असतात, त्या घरात नेहमी पैसा असतो ..!!!

Uncategorized

मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असतेच. या देव घरमध्ये आपण आपल्या देवी देवतांची पूजा करत असतो. तसेच आपल्याला ज्या वस्तू धार्मिक आहेत असे वाटते अशा वस्तूंची देखील पूजा करतो. आजच्या या लेखामध्ये आपण आशा तीन वस्तूंची माहिती जाणून घेणार आहोत जर त्या वस्तू आपल्या देवघरामध्ये असतील तर आपल्याला कधीही पैशाची अडचण भासणार नाही.

 

आपल्या सर्वांच्या घरांमध्ये देवघर हे असते. आपण त्या देवघरा मध्ये आपल्याला ज्या देवांवर भक्ती आहे श्रद्धा आहे अशा देवांची पूजा करत असतो. त्याचबरोबर आपल्याला ज्या गोष्टी धार्मिक वाटतात अशांचे देखील पूजा करत असतो. परंतु देवांबरोबर या धार्मिक गोष्टी ठेवणे योग्य की अयोग्य हे आपल्याला माहित नसतं. त्याचबरोबर त्या आपण ज्या या गोष्टी ठेवत असतो त्या गोष्टींचा आपल्या जीवनावर काही अशुभ परिणाम पडू शकतो. तर काही शुभ परिणाम देखील पडू शकतो.

 

आपल्याला या वस्तूंबद्दल इतकी माहीत नसते की ती वस्तू आपल्यासाठी शुभ ठरणार आहे की अशुभ ठरणार आहे. श्रीकृष्णाने असे देखील सांगितलेले आहे की कलियुगामध्ये माणूस काही अशुभ वस्तूंना धार्मिक म्हणून आपल्या देवघरांमध्ये पुजु लागले. त्याचा वाईट परिणाम त्याचा जीवनावर झालेला दिसून येईल. काही अशा वस्तू आहेत की, आपल्या हिंदू धर्मामध्ये शास्त्रांमध्ये देवघरामध्ये पूजनी वर्जित केलेले आहेत. ज्यामुळे आपला घरात खूप वाईट परिणाम दिसून येतो.

 

आपण काही अशा वस्तूंची देखील माहिती पाहणार आहोत की जी देवा यामध्ये ठेवणे आपल्यासाठी खूप शुभ असते. त्यातीलच पहिली वस्तू म्हणजे दिवा. आपल्या देव घरामध्ये मातीचा दिवा असणे खूप चांगले मांनले जाते. परंतु काही कारणास्तव तुम्हाला मातीचा दिवा ठेवणे शक्य नसेल तर, तुम्ही धातूचा दिवा देवामध्ये नक्कीच ठेवा. जर तुमचा एखादा देवावर खूप अत्यंत भक्ती असेल तर, गाईच्या गोवऱ्यांवर थोडेसे तूप गूळ घालून धुप तयार करू शकता. त्यामुळे तुमच्या घरा मध्ये समृद्धी टिकून राहते.

 

दुसरी गोष्ट म्हणजे स्वस्तिक. तुमच्या देव्हारा मध्ये स्वस्तिक असणे खूप महत्त्वाच्या असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांतता राहत असते. हे तुम्ही हळदीकुंकूंनी देखील काढू शकता. परंतु स्वस्तिक देवारा मध्ये असणे खूप महत्त्वाचे असते. पुढील वस्तू म्हणजे कलश. आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार कलश घरामध्ये असणे हे सुख शांतीचे प्रतीक मानले जाते. कलश वर हळदी कुंकू आणि स्वस्तिक बनवून त्याचे पूजन करावे. यामुळे आपल्या घरामध्ये ऐश्वर्य टिकून राहते.

 

पुढील वस्तूची आहे ती म्हणजे शंक. फारच कमी लोक जाणतात की, या शंकाचे उत्पत्ती समुद्रमंथनादरम्यान १४ रत्नांबरोबर झालेली होती. म्हणूनच हे श्री लक्ष्मीला अत्यंत प्रिय असे आहे. शंकाच ध्वनीने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. म्हणून देवगारांमध्ये शंक असणे खूप गरजेचे असते. पुढील वस्तूची आहे ती म्हणजे घंटी. आपल्या देवारांमध्ये घंटी असणे खूप गरजेचे असते. या घंटीच्या आवाजामुळे आपल्या घरातील वातावरण शुद्ध होत असते. सर्व नकारात्मकत बाहेर निघून जात असतात.

 

पुढील वस्तू गंगाजल. सनातन धर्म संस्कृतीनुसार मां गंगेला प्राणदायिनी आणि जीवनदायिनी मानले जाते. म्हणून गंगाजलाचे विशेष महत्व आहे. म्हणून पूजाघरात लहान पितळेच्या किंवा चांदीच्या भांड्यात गंगाजल ठेवावे आणि रोज त्याची पूजा करावी. पोर्णिमा किंवा एकादशी यांसारख्या शुभ दिनी संपूर्ण घरात गंगाजल शिंपडणे पवित्र मानले जाते. असे केल्याने घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो.

 

पुढची वस्तू म्हणजे कलश. आपल्या हिंदू धर्मामध्ये कलशाला फार महत्त्व आहे. असे म्हटले जाते की कलर्स हे देवी लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यामध्ये कशाची स्थापना केली जाते कोणतेही कार्य करत असताना कलश स्थापन केल्याशिवाय ते कार्य अपूर्ण राहत असतात. म्हणून आपल्या देवाऱ्यांमध्ये उजव्या बाजूला कलश स्थापना करावी. या झाल्या आपला देव्हारा मध्ये असलेला गरजेच्या वस्तू की ज्यांचे शुभ फळ आपल्याला मिळत असत.

 

आता आपण पाहूया की, आपला देवारामध्ये कोणता वस्तू ठेवू नये? पहिली वस्तू म्हणजे गणपतीच्या विषम संख्यातील मूर्ती म्हणजे आपल्या देवांमध्ये गणपतीची विषम संख्यांमध्ये मूर्ती असू नये. त्या दोन किंवा चार अशा संख्यांमध्ये असाव्यात. त्याचबरोबर गणपतीची मूर्ती किंवा फोटो आपल्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूस लावावे. दुसरी वस्तू म्हणजे तुकडा तांदूळ. देवघरामध्ये कधीही तुकडा असलेले तांदूळ घेऊ नये. ते नेहमी अखंड असावे.

 

तसेच ज्या आपण तांदूळ देवघरामध्ये ठेवत असतो ते तांदूळ जास्त काळापर्यंत तेच ठेवू नये. त्याला थोडा दिवसांनी बदलावे. त्याचबरोबर वापरत असताना या तांदळावर थोडेसे हळद घालून मगच वापरावे. पुढील वस्तू म्हणजे आपला पूर्वजांची मूर्ती किंवा फोटो. आपल्या देवघरामध्ये मृत व्यक्तींचे फोटो किंवा मूर्ती कधीही ठेवू नये. त्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे नकारात्मक होऊ शकते.त्याचबरोबर तुम्ही कोणत्या साधू संतांचे भक्त असाल तर अशा व्यक्तींच्या देखील फोटो किंवा मूर्ती आपल्या देवांमध्ये पुजू नये. त्यानंतर काळभैरव, काली माता व शनिदेव या देवांचे देखील मूर्ती देवारांमध्ये ठेवू नयेत.

 

लक्ष्मी देवीची उभी मूर्ती देखील आपल्या देवघरामध्ये अजिबात ठेवू नये. अशाप्रकारे या काही गोष्टी आहेत की ज्या आपल्या देव घरामध्ये अजिबात ठेवू नये. त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रभाव जास्त प्रमाणात वाढतो व घरात लक्ष्मी टिकून राहत नाही. घरामध्ये आर्थिक टंचाई निर्माण होते व घरात भांडणे होत राहतात. शांतता टिकून राहत नाही.

 

अशा प्रकारे कोणकोणत्या वस्तू आपला देव घरामध्ये असाव्यात याबद्दलची माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेतलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.