जेव्हा देव तुमच्या घरात राहतो तेव्हा तुम्हाला मिळतात हे १८ खरे शुभ संकेत? सर्वांनी एकदा जरूर बघा ..!!

Uncategorized

जेव्हा तुम्ही झोपलेला असता आणि ब्रह्म मुहूर्तावर जागे होतात याच सोबत जर तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावर एखादी स्वप्न दिसत असेल एखाद्या मंदिरामध्ये पूजा करत आहात जप करत आहात. तर ब्रह्म मुहूर्तावर असे पडणारे स्वप्न तुमच्या घरामध्ये देव वास्तव करत आहे असे संकेत देत असते दुसऱ्या संख्येत आहे तो म्हणजे जर तुम्हाला ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी शंकाचा आवाज आला मंत्रांचा आवाज आला घंटेचा आवाज किंवा कोकिळनाम ऐकू आले जसे की तुम्हाला राम राम कोणीतरी म्हणत आहे जर तुम्हाला असा आवाज आला तर हा दुसरा संकेत आहे यामध्ये असे आहे की देव तुमच्या घरी आले आहेत तिसरा संकेत आहे तो म्हणजे सकाळी ज्या वेळेस तुम्ही आंघोळ करून तयार होत असतात.

 

 

तेव्हा तुम्हाला एक वेगळेच प्रकारचा वास येत असतो हा एक वेगळाच वास आहे जो तुमच्या घरात इतर कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हाला जाणवत असतो हा सुगंध कोणत्याही प्रकारचा अगरबत्तीचा नाही किंवा आत्ताचा देखील नाही तर कशाचाही नाही तुम्हाला विचित्रवास येत असतो हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येत असतो आणि तुम्ही तुमच्या मंदिराच्या घराजवळ इतकेच आहेत हा वास देवतांचा आहे यावरून तुम्हाला ओळखायचे आहे की देवतांनी तुमच्या घरामध्ये वास केलेला आहे ज्यावेळेस घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते त्यावेळेस घरात दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव राहतो सकारात्मक तर राहते त्यावेळेस घरातून सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते.

 

त्यावेळेस तुम्हाला सुगंध येत असतो आणि याचा वास देखील खूप छान असतो आणि गोड देखील असतो आणि तुमची मन पूर्णपणे मोहित करून सोडत असतो चौथा संकेत आहे तो म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पूजा करायला जात असता तेव्हा कोणताही सजीव प्राणी म्हणजेच की मांजर कुत्रा गाय किंवा इतर कोणताही व्यक्ती साधू तुमच्या दारात आला आणि आठवड्यातून तीन ते चार वेळ आहे सारखं घडत असेल आणि जर तुम्ही प्रार्थना करत असताना असे होत असेल तर देव तुमच्या जवळ येत आहे आणि तुमचे दाट ठोठावत आहे गाय हे एक दुसरे आईचे रूपच आहे कुत्रा देखील भैरोबाचे रूप आहे जर कोणी भिकारी आला तरी तो देखील देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतो म्हणून आपण त्यांना कधीही हाकलून लावून द्यायचे नाही .

 

त्यांना अन्न देऊन आधार द्यायचा आहे पैसे किंवा इतर कोणतीही वस्तू दान करणे वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान हे अन्न आणि पाण्याचे आहे पाचवं संकेत आहे ते म्हणजे जर तू मला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असेल आणि स्वप्नात तुम्हाला मंदिराचे किंवा देवाची मूर्ती किंवा फोटो दिसत असेल तर याचा अर्थ असा होतो की देवांच्या आशीर्वाद तुमच्यावरती आहेत बऱ्याच वेळा तुम्ही एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी पुढे जात असताना पण ती खरेदी करताना त्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही शंका निर्माण होत असतात सगळे ठीक झाल्यानंतर देखील असे काही घडत असते की जे आपल्याला तो निर्णय घेण्यापासून थांबवले जात असते असे म्हटले जाते की तुम्हाला काही देवी शक्तीचा आशीर्वाद आहे.

 

सहावी संकेत आहे ते म्हणजे देवांचा आशीर्वाद हा प्रत्येकांवर समान असतो तो श्रीमंत असू दे अथवा गरीब असू दे सर्वत्र आदरस मिळत असतो जर एखाद्याला कमी काम करूनही यश मिळाला असेल तर ते देखील देवाचे लक्षण आहे देवतांना सर्व संकटन पासून वाचवत असतो ज्या लोकांवरती देव प्रसन्न असते प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदित राहत असतात त्यांच्या आयुष्यामध्ये कसलेही दुःख राहत नाही आणि आले असते तात्काळ निघून जात असतात ते कधीही कोणत्याही समस्यांना घाबरत नाहीत आणि प्रत्येक अडचणींना ते मात देखील करत असतात. खाण्याच्या सवयी मध्ये बदल होणे घरामध्ये देवी शक्तीचा वास असल्यामुळे घरात खाण्यामध्ये देखील बदल होण्यास सुरुवात होत असते असे म्हटले जाते.

 

की अशा घरांमध्ये लोकांना भूक कमी लागते या घरातील लोक नशा आणि मांसाहार दूर राहायला लागत असतात नोवा संकेत आहे तो म्हणजे धनाची देवी आई स्वच्छता खूप आवडत असते स्वच्छ घरांमध्ये लक्ष्मी देवी वास करत असते याबरोबरच लक्ष्मीला स्वच्छ तेसाठी वापरलेले झाडू खूप प्रिय आहे असं म्हटले जाते की सकाळी कुठेतरी जाताना जर तुम्हाला घराबाहेर कोणीतरी झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते तेव्हा संकेत आहे ते म्हणजे शंका चा आवाज शुभ संकेत देत असते हिंदू धर्म मध्ये शंका ला महत्वाचे स्थान दिलेले आहे आणि एवढेच नाही तर शंकाच आवाज देखील खूपच शुभ मानला जातो म्हणून कोणत्याही शुभप्रसंगी केल्या जाणाऱ्या पूजे वाजवला जातो सकाळी उठल्यानंतर नजर तुम्हाला शंकाच आवाज ऐकू आला तर हा देखील शुभ संकेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.