मित्रांनो चामखीळ मस्स तीळ या घरगुती उपायाने फक्त एका दिवसात मुळापासून घोळून पडेल जबरदस्त घरगुती उपाय एकदा करून बघाच मित्रांनो आजकाल बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर हातापायावर किंवा मानेवर किंवा कुठेही चामखीळ दिसत आहे चामखीळ घरच्या घरी काढून देणारा असा खूपच सुंदर घरगुती करता येणारा उपाय या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे पहिले गळून पडलेले देखील तुम्हाला समजणार नाही.
एक सहज साधा उपाय आहे पहा चामखीळ जो किंवा मानेवर येण्याची जी कारण आहेत जास्त तिखट तेलकट मसालेदार पदार्थ खाण्यामुळे तसेच जास्त प्रमाणात मांसाहार केल्यामुळे शरीरातील चरबी वाढून छोटे छोटे गोळे तयार होतात चेहऱ्यावर अथवा मानेवर चामखीळ असल्यामुळे चेहरा चांगला दिसत नाही यासाठी तुम्हाला हा उपाय तुम्ही सलग दोन ते तीन दिवस केला तर चामखीळ कसलाही असू द्या किंवा मस असू द्या फक्त तीन दिवसांमध्येच गळून पडणार आहेत.
तर मस आहे हे घालवण्यासाठी पेस्ट तयार केलेली आहे ही पेस्ट कशापासून तयार केलेली आहे तर त्यासाठी काय काय लागणार आहे हे देखील जाणून घेऊया सर्वात पहिला लागणार आहे ते म्हणजे आलं आलं सर्वांच्या घरांमध्ये सहजपणे उपलब्ध असतं आल्याचा तुकडा घ्यायचा आहे हा आपल्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध असेल त्या साहित्याचा द्वारे त्याची अशा पद्धतीने बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आज तर साधारणतः आपल्याला या उपायासाठी एक चमचाभर आल्याचा रस लागणारे तो आपण आपल्या पद्धतीने काढून घ्यायचा आहे
तरी या ठिकाणी मित्रांनो मी साधारणतः एक चमचाभर आल्याचा रस घेतलेला आहे दुसरा जो महत्त्वाचा घटक लागणार आहे लिंबू लिंबामध्ये जे ॲसिड असतं त्यामुळे देखील आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या असू द्या लाल वांग असू द्या पांढरे डाग असल्याचे निघून जाण्यासाठी मदत करते त्याचप्रमाणे मस देखील कमी करण्यासाठी मदत करत असतो असं हे आयुर्वेदिक लिंबू आहे साधारणतः आपल्याला अर्धा चमचा या ठिकाणी लिंबाचा रस घ्यायचा आहे.
तिसरा जो महत्त्वाचा घटक लागणार आहे मित्रांनो तो म्हणजे बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा साधारणतः आपण या ठिकाणी एक चमचाभर बेकिंग सोडा यामध्ये मिक्स करणार आहोत सहजपणे किराणा दुकानावरती उपलब्ध असतो सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा घटक या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे कोलगेट जे कोलगेट कंपनीतच घ्यायचा आहे ते बाकीचे कोणत्या ही कंपनी च घ्यायच नाही आता हे सर्व जे घटक आहे ते व्यवस्थितपणे आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे.
तुम्हाला हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे आणि साधारणतः दोनतासासाठी आपल्याला हे मिश्रण अशाच पद्धतीने ठेवून द्यायचं अशा पद्धतीने तयार झालेला जो आपला लेप आहे तो व्यवस्थितपणे कापसाच्या बोळ्यावर घ्यायचा आहे कापसाच्या बोळ्यावर घेतल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला मस चामखीळ झालेला आहे त्या ठिकाणी रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला अशा पद्धतीने व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये तुमचे जे छोटे छोटे मस असतील ते गळून पडतील तुम्हाला ते समजणार देखील नाही तुम्हाला हा उपाय साधारणतः सात दिवसापर्यंत करावा लागेल.