मित्रांनो गुरुवारच्या दिवशी कामे केल्याने कुटुंबाची रात्रंदिवस प्रगती होत असते कुटुंबात खूप त्रास आहे खूप अडचणी येत आहेत केलेले कामे अपूर्ण होत आहेत किंवा जे काम आपण सुरू करू त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत प्रगती होत नाही किंवा नवरा-बायकोमध्ये वारंवार तंटे होत आहेत घरातील मुले ऐकत नाहीत किंवा अभ्यास करत नाहीत हट्टीपणा खूप करतात अशा खूप सार्या समस्या आहेत .
घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही त्याला त्याच्या कामांमध्ये यश मिळत नाही तसेच काहीजणांना संतान सुखाचा प्राप्त होत नाही किती उपाय केले किंवा कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा संतांची प्राप्त होत नाही किंवा काहीजणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे ते कर्ज काही केल्या फिटत नाही.
घरात पैसा टिकत नाही घरामध्ये सुख समृद्धी नांदत नाही घरामध्ये सकारात्मकता जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मकता असते अस्वस्थ जाणवते आपल्यालाच घरात आपल्याला थांबू वाटत नाही सतत भांडणे कटकटी होत असतात अनेक समस्या बऱ्याच वेळा येत असतात घरातील सततच्या भांडणामुळे कलनामुळे घरात असे दूषित वातावरण तयार होते.
की आपल्याला पूजा नामस्मरण अनुष्ठान वृत्तवैकल्य आपल्याला करण्याची इच्छा सुद्धा होत नाही किंवा असे वाटते की आपण एवढी पूजा करतो तरीसुद्धा आपल्याला घरामध्ये भांडणे कल हो निर्माण होतात त्यामुळे एका नकारात्मकता आपल्या मनात निर्माण होते या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण अतिशय साधी सोपे आणि अचूक असे उपाय शोधून काढले आहेत तर ते कोणते उपाय आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो पहिला उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या वाटीभर तांदळामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी आणि थोडीशी हळद टाकून ते तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहे आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येतात तिथे किंवा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा घराच्या छतावरती तुम्हाला हे वाटीभर तांदूळ पक्षांसाठी ठेवायचे आहे.
गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामुळे काय होतं तर हे पक्षी असतात तर ते पक्षी पिवळे तांदूळ खातात आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होतं राहतं यामुळे आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होतो गुरु ग्रह गृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्याला आयुष्यात आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या आपल्याला हळूहळू कमी होताना दिसत असतात दुसरा उपाय आहे तो म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पिवळा पदार्थांचा समावेश करायचा आहे जसे की हरभऱ्याची डाळ असेल बेसन असेल त्यापासून आपल्याला जी काही भाजी बनवायची असेल तर ती भाजी आपल्याला बनवून घ्यायची आहे.
पिवळ्या रंगाच्या फळांचा आपल्याला आहारामध्ये समावेश करायचा आहे जसे की केली संत्री असतील म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा सेवन करायचा आहे उपायाने देखील आपला गुरु ग्रह मजबूत होतो तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील तुम्ही परिधान करायचे आहे ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय सिद्ध उपाय म्हणून मानले गेलेले आहेत कारण प्रत्येक दिवसांचे वेगळे असे महत्त्व आहे प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित असतो तसेच गुरुवार हा गुरु ग्रहाला समर्पित आहे.
यामुळे गुरुवारी हा उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्यातील कोणत्याही प्रकारचे अडचणी येत नाहीत गुरुवारी केलेली उपाय हे पूर्णत्वास जातात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही तिसरा उपाय आहे तो म्हणजे पुण्य फळ आपल्याला प्राप्त होते यामुळे आपल्या हळूहळू प्रगती होते आणि हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही आपल्याला आता सांगली बद्दल घडू लागतात तसेच ज्यांचा विवाह होण्यास अडथळा निर्माण होत आहे .
त्यांचा या उपायाने लवकरात लवकर उपाय विवाह होणार आहे चौथा उपाय आहे तो म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायचे आहे तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा ज्यांना तुम्ही गुरु म्हणतात त्यांना तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून नमस्कार करायचा आहे त्यांच्या आशीर्वाद तुम्हाला घ्यायचे आहेत.
त्यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होते त्याचबरोबर घरातील महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही धुऊ नयेत गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने आपला गुरु ग्रह हा कुंकू होत होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी कधीही केस धुवू नये जर तुम्हाला खरोखरच गुरुवारच्या दिवशी केस धुणे आवश्यक असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे दूध टाकून आपले केस धुवायचे आहेत.