गरुड पुराणानुसार पती-पत्नीचे नाते कसे असावे? रोज रात्री बायको सोबत कोणत्या वेळी झोपावे ..!!

Uncategorized

मित्रांनो रात्र होण्या अगोदर जर हे पाच काम तुम्ही करत नसाल तर तुम्हाला पूर्ण आयुष्य पश्चाताप करायला लागणार आहे मित्रांनो झोपी आपल्या सगळ्यांना फार महत्त्वाची आहे आपण सर्वजण रात्रीचा वेळ झोपण्यासाठी उपयुक्त मानतो आणि बऱ्याच वेळा आपण अशाच वेळी झोपतो ज्यावेळेस आपण सर्व कामे पूर्ण करतो मित्रांनो यावेळी अशी काही काम असतात की जी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी आवश्यक करायचे आहेत आज आम्ही तुम्हाला असे एक काम सांगणार आहोत.

 

जे रात्री उशिरापर्यंत कधीच केले नाही पाहिजे तसंच तर प्रेम संबंध यासाठी कोणतीही वेळ निर्धारित केली नाही परंतु रात्रीचा वेळ या कामासाठी अशुभ मानला आहे प्रेमाची इच्छुक भावना आणि लालसा रात्री 12 ते सकाळी सहा या वेळेत वाढते आणि आनंद देखील कैकपटीने जास्त मिळत असतो परंतु रात्री बारा ते तीन वाजेपर्यंत प्रेम संबंध बनवले पाहिजेत. यानंतरचा वेळ या कामासाठी अत्यंत अशुभ मानला गेला आहे अशी चूक तुम्ही चुकून देखील करू नका अन्यथा परिणाम अत्यंत भयंकर होऊ शकतात पहाटे तीन नंतरचा मुहूर्त हा ब्रह्म मुहूर्त म्हणून ओळखला जातो .

 

यावेळी आपल्या सोबत ब्रह्मांडामध्ये ईश्वरी शक्तीचा वास असतो अशावेळी देवतांचे नामस्मरण आराधना पूजा अर्चा पाठ इत्यादी केले पाहिजे गरुड पुराणाच्या अनुसूरे जी व्यक्ती रात्री उशिरापर्यंत कोणताही मुहूर्त नसताना पूजा पाठ करत राहते त्यांना फलप्राप्ती होत नाही अशी पूजा देवतांना जाते अर्थात अशा पूजेचे कोणतेही फळ मनुष्याला प्राप्त होत नाही असे मानले जाते की रात्री उशिरापर्यंत पूजा पाठ केल्याने वाईट शक्ती त्या वास्तूमध्ये आकर्षला जातात.

 

मुहूर्ताच्या आधारे पूजा पाठ केले पाहिजे किंवा रात्री अकरा वाजायच्या आधी पूजा पाठ आटोपले पाहिजे त्यानंतर न केलेली पूजा तांत्रिकी मानली जाते अशी पूजा मनुष्याला उध्वस्त करते. पाय तोंड स्वच्छ धुतले पाहिजे नाही तर भयानक नकारात्मक ऊर्जेच्या संपर्कात आल्याने व्यक्तींना आजारी पडल्याची शक्यता निर्माण होते हात न धुता बेडवर गेल्याने पूर्ण घरामध्ये आजारी स्वरूप वातावरण तयार होऊ लागते.

 

सुखी आणि आरोग्यदायी जीवनासाठी हे सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे की रात्री झोपायच्या अगोदर एक ग्लास दूध सगळ्यांनी पिले पाहिजे हे काम तुम्ही झोपण्यापूर्वी अर्धा तास करा रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध पिणे अमृता समान मानले जाते त्यामुळे शांत झोप लागून शरीराला गरज असणारे पोषण तत्त्व मिळतात दूध हे एक पूर्णान्न आहे.

 

रात्री झोपण्यापूर्वी दिवसभराच्या घटनांचे आकलन करणे ही एक चांगली सवय आहे स्व आकलन केल्याने तुम्हाला तुमच्या मधल्या कमी चुकीच्या गोष्टींची जाणीव होते आणि त्या तुम्ही सुधारता याशिवाय निरोगी आणि आरोग्यदायी जीवन हवे असल्यास रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाक घरात गोष्टी खरकटी भांडी असू नये तसेच गळके नळदेखील असू नयेत यामुळे रोग वाढतात.

 

रात्री कपडे धुणे आणि वाळत घालने खूप चुकीचा आहे असे केल्याने तुम्ही संकटात सापडता सूर्याच्या उन्हात कपडे सुकवली तर कपड्यातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते परंतु रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये कपड्यांमधून हे नकारात्मक ऊर्जा निघून जाऊ शकत नाही या उलट रात्री फिरणारे नकारात्मक ऊर्जा त्या कपड्यात संचार करते आणि तुमच्या संपर्कात येते वैज्ञानिक दृष्ट्या देखील उन्हात कपडे सुकवल्याने त्यामधून सर्व किटाणू जीव जंतू देखील निघून जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *