मित्रांनो स्त्री आणि पुरुषांना एकमेकांबद्दल चे आकर्षण हे असते आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की कोणत्याही स्त्रीला पुरुषांनी आकर्षित कसं करायचं मित्रांनो समाजामध्ये असे काही क्षण येतात की समोरची स्त्री आपल्याला खूपच सुंदर दिसत असते आणि त्या स्त्रीला आपल्याकडे आकर्षित करायचे असते मित्रांनो आपण काही वेळा आपल्याला समजतच नाही की काय करावे त्यावेळी त्या स्त्रीला आपण कसे आकर्षित करावे तर मित्रांनो सायकॉलॉजी मध्ये काही नियम दिलेले आहेत ते नियम आज आपण जाणून घेणार आहोत.
मला जर समोरच्या स्त्रीला किंवा मुलीला आपल्याकडे आकर्षित करायचे असेल तर त्या समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घ्या त्या व्यक्तीला काय आवडते त्या गोष्टीची स्तुती करा मग ती वस्तू असो नाहीतर एखादी व्यक्ती नाहीतर ठिकाण असो तिचे स्तुती करायची आहे अशाने समोरच्या व्यक्तीवर आपला प्रभाव पडत असतो . मित्रांनो तुम्ही जर समोरच्या व्यक्तीला सतत इम्प्रेस करायचा प्रयत्न करत असाल किंवा बोलायचं प्रयत्न करत असाल.
कारण तुमच्याविषयी त्या व्यक्तीच्या मनात काही स्थान नसेल तरी त्या व्यक्तीला विचार करायला भाग पाडेल मित्रांनो तुम्हाला ज्या स्त्रीला किंवा मुलीला तुमच्याकडे आकर्षित करायचा आहे तिला बोलताना त्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून बोलायचे आहे समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून बोलल्याने आपल्या डोळ्याचा समन्वय साधत असतो सायकॉलॉजीनुसार तुम्ही जर एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोलत असाल तर किंवा डोळ्यात बघून बोलत असाल तर समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमात पडण्याचे चान्सेस खूप आहेत आणि मित्रांनो स्त्रियांना डोळ्यांची भाषा लगेच समजली जाते.
मित्रांनो आपलं राहणीमान देखील स्वच्छ असलं पाहिजे म्हणजेच की एखादी व्यक्ती जर आपल्यावर प्रसन्न होत असेल किंवा प्रेम करत असेल किंवा आपल्यावर जर आकर्षित होत असेल तर त्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती व्यक्ती तुमच्या कपडे तुमचे राहणीमान बघत असते आणि त्यावरूनच तुमचा प्रभाव पडत असतो.
बऱ्याच महिला किंवा स्त्रिया आजकाल समोरच्या व्यक्तीची किंमत त्याच्या कपड्यावरूनच ठरवत आहेत समोरच्या मुलीला किंवा स्त्रीला बोलताना गोंधळून जाऊ नका मित्रांनो जर तुम्ही बोलताना चुकले तर ती व्यक्ती तुम्हाला फारशी किंमत देणार नाही.