कितीही कष्ट करा अशा प्रकारची कामे करणारी व्यक्ती कधीही श्रीमंत होत नाही..!!

Uncategorized

मित्रांनो जर खूप कष्ट करूनही तुमच्याकडे पैसा येत नसेल किंवा तुम्ही श्रीमंत होत नसाल तर त्याच्या पाठीमागे देखील खूप कारणे आहेत एखादी व्यक्ती जर खूप कष्ट करत आहे व त्याचा त्याला मोबदला देखील मिळत नाही आणि जरी मोबदला मिळाला तरी देखील तो आपल्या हातामध्ये टिकत नाही मित्रांनो आज आपण अशा प्रकारच्या आज काही व्यक्ती जाणून घेणार आहोत या प्रकारच्या व्यक्ती कितीही मोठ्या प्रमाणात कष्ट केल्या तरी ते श्रीमंत होऊ शकत नाही.

 

मित्रांनो पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे मळकट व घाणेरडे कपडे घालणारी व्यक्ती मित्रांनो नेहमी मळकट कपडे घालणार यांच्या घरी माता लक्ष्मी कधीही वास करत नाही मित्रांनो जर तुमचं काम असतं असेल की ज्या ठिकाणी तुमचे कपडे खराब होत आहेत मळकटच होत आहेत तर ते ठीक आहे कारण परिश्रम हे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात पण कष्ट न करता आळस म्हणून जर तुम्ही मळकट कपडे घालत असाल तर ते माता लक्ष्मीला अजिबात आवडणार नाही आणि ते मान्य ही नाही म्हणून ते आळशीपणाने मळकट कपडे घालणारे व लोळत पडणाऱ्या व्यक्तींवर माता लक्ष्मी कधीही प्रसन्न होणार नाही ती व्यक्ती आयुष्यामध्ये कधीही श्रीमंत होणार नाही.

 

मित्रांनो दुसरी व्यक्ती आहे ती म्हणजे सतत अपशब्द बोलणे ज्या व्यक्तीचं बोलणं कठोर आहे जी नेहमी दुसऱ्यांना शिव्या देत असते किंवा चुकीचं बोलत असते शाप देत असते त्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही आणि कृपा देखील करत नाही दुसऱ्यांचं मन सतत दुखावणारी व्यक्ती दुसऱ्यांबद्दल मनामध्ये वाईट भाव ठेवणारे व्यक्ती यांच्याकडे माता लक्ष्मी पाठ फिरवते आणि त्या व्यक्ती आयुष्यात कधीही श्रीमंत होत नाही अशा व्यक्तींकडे पैसा येतच नाही आणि जर आला तर तो टिकत नाही.

 

मित्रांनो तिसरी व्यक्ती आहे ती म्हणजे जी व्यक्ती सूर्योदय किंवा सूर्योदयानंतर किंवा झोपून राहते सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठणं फार गरजेचे आहे असं हिंदू शास्त्रामध्ये सांगितले गेलेला आहे पण जर तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावर उठणं शक्य होत नसेल तर निदान सूर्योदयापूर्वी तरी उठणे गरजेचे आहे जो व्यक्ती सूर्योदय झाल्यानंतर न उठतो त्याच्यावर माता लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही जी गोष्ट सूर्योदयाची आहे ती सूर्यास्ताची देखील असणार आहे जी व्यक्ती सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते आळशीपणाने लोळत राहते त्यांच्यावर माता लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही

 

सूर्योदय आणि सूर्यास्त हे माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते यामुळे तुम्हाला आळस झटकून टाकायचा आहे आणि या दोन वेळा अत्यंत प्रसन्न असतात आणि म्हणूनच या दोन वेळेला केलेले काम सफल होतं आणि यशस्वी होतं आणि त्यामुळे जर जीवनामध्ये तुम्हाला सफल व्हायचं आहे तर श्रीमंत व्हायचं असेल तर आळस झटकून तुम्हाला घरामध्ये प्रसन्न वातावरण या दोन वेळी ठेवायचा आहे.

 

मित्रांनो तिसरी व्यक्ती आहे ती म्हणजे पाय धुऊन न झोपणारे व्यक्ती मित्रांनो खूप जणांना सवय असते की बाहेरून कुठून देखील फिरून आलं तरी पाय स्वच्छ न धुणे व तसेच जाऊन अंथरुणावर पडणे किंवा झोपून जाणे अस्वच्छ पायानेच ती व्यक्ती झोपून जाते आणि ती देखील खूप वाईट सवय आहे अशा व्यक्तींच्या घरी रोगराई वाढते आजार वाढतात यांचा भरपूर असा पैसा आरोग्यासाठी खर्च होत असतो हिंदू धर्मशास्त्र असं म्हणते की पाय न धुता किंवा ओल्या पायांनी ज्या व्यक्ती झोपतात त्यांच्या आयुष्यामध्ये आजारपण वाढत असते त्यामुळे स्वच्छतेचा अंगीकार करा बाहेरून आल्यानंतर हात पाय धुवा आणि ते स्वच्छ धुवायचे आहे आणि मगच अंथरुणावर जायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.