कडुलिंब खाण्याचे १० फायदे… ९९% लोकांना माहित नसलेली माहिती? तुम्हाला कॅन्सर पासून वाचवतात ..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो कडुलिंब हे प्रत्येक ठिकाणी असते आणि कडुलिंबाची आयुर्वेदिक फायदे खूप आहेत याचा आपल्या शरीरासाठी देखील खूप अशा वेगवेगळ्या प्रकारचे फायदे असू शकतात तर त्यातील काही फायदे तुम्हाला माहीत असतील तर काही नसतील तर आज आपण कडुलिंब खाण्याच्या अनेक फायदे जाणून घेणार आहोत तर ते कोणत्या प्रकारे आहेत व कोणत्या रोगांवरती त्याचा आपल्याला वापर करायचा आहे हे देखील जाणून घेणार आहोत

 

वेगवेगळ्या आजार रोखून मच्छरांपासून डेंग्यू मलेरिया यांसाठी जीवघेणे आजार होत असतात लेक्चरला रोखण्यासाठी आपण घातक केमिकल्स घरामध्ये वापरत असतो कडूलिंबाचे तेल वर्षानुवर्ष नैसर्गिक प्रतिबंधक म्हणून वापरले आहे हे तेल बनवताना पाण्याचा वापर केला जातो या कडूलिंबाच्या तीव्रवास दासांना दूर करण्याचे काम करतो आणि कडुलिंबाची सर्व पैदास रोखण्याचं काम करतात.

 

कडुलिंब कोळशावर टाकून जर जाळला सर्व प्रकारचे मच्छरांपासून तुमचे बचाव देखील होणार आहेत दुसरा आहे तो म्हणजे त्वचारोगांवर गुणकारी दाहक विरोधी बॅक्टेरियन पासून बुरशी विरोधी गुणधर्म असल्यामुळे कोरडेपणा आणि त्वचेचा इतर रोगांवरती विचार करण्यासाठी आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी याचा वापर केला जातो.

 

तिसरा फायदा आहे तो म्हणजे तोंडाची दुर्गंधी दूर करणे तोंडांची दुर्गंधी दूर करते आणि त्याचबरोबर दात आणि तोंड स्वच्छ ठेवण्याचं काम करते उपयोग पारंपारिक औषधांमध्ये केला जातो हे आपल्या सर्वांना माहितीच आहे जे कडुलिंब आहे ते हिरड्याचे आजार आणि श्वसनाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करत असते कडुलिंबाच्या फांद्या आजही काही संस्कृतीमध्ये नैसर्गिक दूरदृष्टी म्हणून वापरला देखील जात असतो.

 

तुम्ही देखील कडुलिंबाच्या काड्यांचा वापर करून दात स्वच्छ केला तरी देखील चालू शकता आठवड्यातून दोन वेळा याच्याने ब्रश तुम्हाला करायचा आहे चौथा फायदा आहे तो म्हणजे केसांची निगा चांगली राहते कडुलिंबाचे तेल केसांच्या काळजीसाठी अति उत्तम असणार आहे कारण ते कोंडा काढण्यात मदत करत असते आणि केस गळण्यास कमी करते केसांच्या वाढीस प्रोत्साहन देत असते कडुलिंबाचे तेल खाज सुटलेला टाळूला देखील शांत करत असते आणि केसांच्या मुळांना घट्ट ठेवण्याचा काम करते.

 

पाचवा नंबर आहे तो म्हणजे इम्युन सिस्टीम बुस्ट करते कडुलिंब हे अँटिऑक्सिडंट समृद्ध असते आणि रोगप्रतिकारक शक्ती समर्थन देत असते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम देखील करत असते आणि शरीराची संरक्षण यंत्रणा वाढवण्याचे काम करते पचन संस्था सुधारते आयुर्वेदिक औषधांमध्ये औषधी गुणधर्मांसाठी जास्त वापर केला जातो हे पाचन विकार शोषण समस्या आणि त्वचारोगांसह विविध आरोग्य समस्यांसाठी एक नैसर्गिक उपाय मानले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published.