मित्रांनो असं म्हटलं जातं की पुरुष स्त्रीविना अधुरा आहे त्याचबरोबर स्त्रिया देखील पुरुषांशिवाय अधुर्यात असतात जीवन जगताना प्रत्येक वेळी स्त्रीला या पुरुषांची गरज भासत असते परंतु बऱ्याच वेळा पुरुषांना स्त्रियांची गरज ओळखता येत नाही आज आपण हे जाणून घेणार आहोत की जेव्हा एखाद्या स्त्रीला पुरुषांची गरज असते तेव्हा त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत चला तर मग आता पण जाणून घेऊया..
मित्रांनो काही स्त्रिया सामान्य तर काही स्त्रिया असामान्य असतात असामान्य म्हणजेच की बऱ्याच स्त्रियांना काही ना काही भूतकाळ असतो आणि त्या त्यांच्या प्रेमामध्ये कधी ना कधी ठोकर खाल्लेले असतात त्या स्त्रिया कोणावरही अवलंबून राहत नाहीत त्या सतत प्रेमाला दूर ढकलत असतात आणि ते त्या प्रेमासोबत राहण्याचा मनाला प्रयत्न करत नाही.
मित्रांनो स्त्रिया या पुरुषांपेक्षा भावनिक असतात त्यांना ज्या काही गोष्टींचा त्रास आहे किंवा ज्या काही त्यांच्या कर्ज आहेत त्या जर तुम्हाला सांगत असतील तर त्या पाठीमागच्या भावना तुम्हाला नक्कीच समजून घ्यायचे आहे. त्यांना विश्वास दिला पाहिजे की तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्यासोबत आहात त्यांना ज्या काही अडचणी येत असतील त्या अडचणींना सर्वात अगोदर तुम्ही सामोरे जायचे आहे. पुरुषांनी स्त्रियांची स्तुती करायला देखील कधीही मागे पुढे पाहायचे नाही.
ऑफिसमध्ये एखादी सहकारी महिला तुमच्या कडे तिच्या घरातले काही प्रॉब्लेम शेअर करत असेल तिचं मत तुमच्याजवळ मागत असेल किंवा तुमचं ते मागत असेल तर त्यावेळेस तुमची अशी परिस्थिती होणार आहे की ती जी काही सांगेन त्या सर्व अडचणी तुम्हाला ऐकून घ्यायचे आहेत तुम्हाला जर तिच्या काही अडचणी सांगत असतील तर त्या अडचणींमधून देखील तिला बाहेर काढण्यासाठी तुम्हाला मदत करायची आहे.