मित्रांनो काही स्त्रियांना त्यांच्या शरीराला हात लावलेले राज्यपात आवडत नाही म्हणजेच की त्या स्वतःच्या नवऱ्याला देखील स्पर्श करू देत नाहीत अशा काही स्त्रिया देखील असतात मित्रांनो पती-पत्नीमध्ये भांडणे हे होतच असतात असं कोणतीही घर नाही त्या घरामध्ये भांडणे होत नाहीत बहुतेक वेळा वाद हे काही शुल्लक कारणावरूनच होत असतात. त्या वादामध्ये जर पुरुषांची चूक असेल तर त्याला त्याची पत्नी वेगवेगळ्या प्रकारची शिक्षा करू शकते आणि त्याचबरोबर पतीच्या शब्दापुढे जाणाऱ्या देखील नव्हत्या परंतु आजकालच्या स्त्रिया या पुरुषांना उद्धट बोलत देखील असतात आणि त्याचबरोबर शिक्षा देखील करत असतात.
स्त्री पुरुषाला पहिली शिक्षा करते ती आहे त्याला शरीराला हात लावू देत नाही कोणतीही स्त्री रागामध्ये आपल्याजवळ घेत नाही. पुरुष स्त्रीशी म्हणजेच की आपल्या पत्नीशी शारीरिक जवळीकता करू पाहत असतो परंतु स्त्री त्यालाच अजिबात जवळ घेत नाही ती त्याला स्पर्शही करू देत नाही जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला अशी शिक्षा करते त्या व्यक्तीचा हेतू इतकाच असतो की पुन्हा ती व्यक्ती अशी भांडणाची धाडस करू नये.
अशा शारीरिक शिक्षेमुळे तो कधीही भांडणे करणार नाही तिने केलेल्या शारीरिक शिक्षणामुळे तिच्या मनामध्ये देखील चिडचिड निर्माण होते आणि म्हणूनच तिची त्याच्याप्रती असलेली जवळीची इच्छा होत नाही म्हणूनच पुरुषांनी आपल्या पत्नीसोबत वाद करणे नेहमी टाळलेच पाहिजे पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर दुसरी शिक्षा करते ती म्हणजे भावनिक शिक्षा वाद झाल्यानंतर तिच्यापासून दूर गेल्यानंतरनं जो परतीच्या जवळ आला तर तू दुःखी असते आणि ती त्याला दोष देत राहते तिला दुर्लक्ष केल्याने ती त्याला माफ करते तिला खुश करण्यासाठी त्याच्याकडे कोणता पर्याय राहत नाही.
मग तिला आपण समाधानी करण्यासाठी समर्थ आहोत असे समजून तो तिचा नाद सोडू लागतो तिच्या अशा प्रकारे शिक्षण करण्याच्या मुळे आणि त्याच्या सोडून जाणार दोघांची भांडणे अजून चिवळत असतात म्हणून स्त्रियांनी अशा प्रकारचे बंधने लावू नये दोघांमध्ये वाद झाल्यानंतर नजर पतीची चूक असेल तर पत्नी त्याला तिसरी शिक्षा देते ती म्हणजे मानसिक तिच्यासोबत वाद झाल्यानंतर जेव्हा पती तिच्यासोबत बोलत असतो तेव्हा ती बोलायला नाकारते त्याला त्याची काळजी वाटत असते आणि तिचा विश्वास उडालेला असतो आणि ती तिच्याकडे दुर्लक्ष करते तिच्याशी बोलायला त्यांना काहीही रुची वाटत नाही म्हणूनच शक्यतो करून आपल्या पत्नी बरोबर होणारे वाद टाळायला हवेत.