एखादा पुरुष स्त्रीला मनापासून आवडतो तेव्हा पुरुषांच्या या गोष्टीकडे दुर्लक्ष करते तेव्हा समजून जा ती तुमच्यावर खरं प्रेम करते..!!

Uncategorized

मित्रांनो स्त्रिया काही गोष्टी दुर्लक्ष करत देखील असतात त्या त्यांच्या आवडत्या पुरुषाच्या काही चुका देखील त्या पदरामध्ये घेत असतात. मित्रांनो संस्कारापेक्षा मोठी कोणतीही संपत्ती आपल्याकडे नाही आणि इमानदारीपेक्षा कोणती मोठी विरासत आपल्याकडे नाही दुनियातील सर्वात महत्त्वाचा आहे ते म्हणजे विश्वास एखाद्या व्यक्तीने आपल्यावर ठेवलेला विश्वास किंवा एखाद्या व्यक्तीवर आपण दाखवलेला विश्वास तोडणं किंवा जपून ठेवणं हे आपल्या हातामध्येच असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की आपल्याला विश्वास मिळवणं एखाद्या व्यक्तीचा विश्वास आपल्यावर बसू शकतो पण तो विश्वास मिळवायला देखील आपल्याला खूप प्रयत्न करावे लागत असतात.

 

त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं आणि अवघड काम म्हणजे विश्वास टिकवून ठेवणं मित्रांनो धोका आहे असा आहे की आपल्याला मिळाला तर आपलं थोडं फार आयुष्य बदलून जातं त्याच्यामुळे आपण शक्यतो करून एकटं राहिलेलं कधीही त्याच्यातल्या चुका मोजण्याऐवजी त्याच्यातला कमीपणा आपण बघितला पाहिजे. मित्रांनो जेव्हा मुलं मोठं होत असतात.

 

 

तेव्हा पेन्सिल सोडून पेन त्याच्यासाठी देतात की त्याला समजून जायला हवं की त्याच्या चुका आता पुसल्या जाणार नाहीत आणि खूप अवघड आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आठवणी मध्ये एवढी ताकद आहे की ती तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा विचार करत असेल किंवा तुमच्या आठवणी काढत असेल तेव्हा ते तुम्हाला जाणून येतो मित्रांनो तुम्हाला मनसोक्त जगायचं आहे कधीही कोणावर विश्वास ठेवू नका स्वार्थाची गाठीही खूप वाईट असते. स्वार्थाचे नाते हे खूप वाईट असते लाखोंची सोबत असून देखील काही उपयोग नाही एकच असावा पण अत्यंत कट्टर आणि खरा असावा आणि तो लाखमोलाचा असावा.

 

कळसाने पाण्यातल्या दगडाला विसरू नये आणि दगडाने कळसापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू नये. सांगितल्यावर काळजी करणारे भरपूर लोक असतात पण आवाज ऐकून तुला काय झाले विचारणारे हे खूपच कमी असतात . स्वार्थ पाहिला जातो माणुसकी ही अंधश्रद्धा आहे मित्रांनो असं म्हटलं जातं की खरं प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची कहाणी ही अपूर्णच राहते प्रेमात आवडणाऱ्या व्यक्तीची एक भेट खूप काही आपल्याला सांगून जाईल.

 

जोडीदार जर सामंजस असला तर लग्नानंतरचा प्रवास अत्यंत सुखकर जातो तर आयुष्याची माती व्हायला फार वेळ लागत नाही. तुमच्यावर मनापासून खरं प्रेम करणारी स्त्री तुमच्या स्वभावावर प्रेम करत असते पण तुमच्या या गोष्टी कधीही पाहत नाही एक म्हणजे तुमच्याकडे असलेला पैसा तुमचा बँक बॅलन्स आणि दुसरा आहे ते म्हणजे जेवढे तुम्हाला ती स्त्री जपत असते त्याहून दुप्पट तुमच्या घरातल्यांची ती काळजी आणि त्यांना जपत असते.

Leave a Reply

Your email address will not be published.