आयुर्वेदातील सर्वात चमत्कारिक फळ, दिसताच तोडून घ्या. फायदे इतके की या पुढे लाखो रुपयांची औषधे फेल होतील?

आरोग्य टिप्स

रसभरी हे एक जंगली फळ औषधी फळ आहे, जे, बाजारात सहसा सापडत नाही, हे जंगलात, भरपुर झाडीत, गवतात आपोआपच उगवतं, अतिशय रूचकर अशी चव आहे याची., आणि तितकेच औषधीय गुण देखिल आहे,

 

यात असलेल्या पेक्टिन मुळे कँलशिअम व फाँस्फरसची मात्रा खुप असते, त्यामूळे फ्रँक्चर झाल्यास हाडे लवकर जूळून येतात, आर्थराईटिस होत नाही, रसभरी मद्दे सूज कमी करण्याचे गुण असल्याने सांधे दुखी, रक्त वाहिन्यांची सूज, मांसपेशीची सूज उतरवते, त्यामूळे उच्च रक्तदाब, नियंत्रित राहतो,.

 

 

यात असलेल्या, ओलिक व लिनोलिक अँसिडमूळे शरिरातील खराब कोलेस्ट्रोल, कमी होउन, गुड कोलेस्ट्रोल तयार होते, मधूमेह कंट्रोल मद्दे राहतो याच्या सेवनाने, रसभरीत एनोलाईडस असल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकल्या जातात व किडनीचे कार्य सुरळीत चालते,

 

रसभरीत फायबर विपुल प्रमाणात असल्याने पचन संस्था निट चालते व बद्धकोष्ठ, मूळव्याध असे विकार होत नाही, रसभरी दोन कप पाण्यात उकळवून एक कप करून ते रोज उपाशिपोटी प्यावे, मधूमेह नियंत्रित राहतो,. यात असलेल्या पाँलिफिनाँल व केरिटिनाँयड्स मूळे कँसरच्या पेशी नियंत्रित होतात,

 

रसभरीत विटामिन.. ए,, भरपूर असल्याने डोळे निरोगी राहतात, सक्षम राहतात, रसभरीची पाने वाटुन रस घेतल्यास काविळ, प्लिहा वाढणे, हे विकार बरे होतात,. खोकला, उचकी, व समस्त श्वसनाच्या आजारावर याचे चूर्ण घेतल्यास बरे वाटते,. सफेद डाग, व इतर चर्मरोगावर याच्या पानांचा लेप लावल्यास आराम पडतो,.

 

संधिवात, गाउट, सायटिका, गुडघेदुखी, यावर, याच्या पानांचा लेप व काढा घेतल्यास रोग बरा होतो,. रसभरीच्या पानात, कँलशिअम, फास्फरस, लोह, विटामिन, ए, विटामिन सी, व कैटोरीन तत्व असते त्यामूळे रसभरी अँटिआँक्सिडंटचे काम करते,

 

रसभरीच्या बीया वाळवून त्याचे चूर्ण करावे, व ते रोज सकाळी संध्याकाळी घेतल्यास मधूमेह आटोक्यात येतो, याची भाजी देखिल खाता येते, ती खाल्ल्याने किडनीचे विकार बरे होतात,. रसभरीचे मूळ पाण्यात उकळवून काढा तयार करून तो घेतल्यास अनिद्रा, मानसिक तणाव दूर होतात,.

 

आपल्या मौलिक गुणांनी हे जंगली फळ आयुर्वेदात अतिशय महत्वाचे ठरले आहे..

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published.