आपल्याला टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून धडा कसा शिकवायचा जाणून घ्या सविस्तर…

Uncategorized

तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटला आहे का जो सुद्धा तुम्हाला चिडवत असतो कधी तुमच्या चुका काढतो कधी पब्लिक मध्ये अपमान करतो असं काहीतरी करून तुमचं मनोधैर्य खच वचत राहतो मित्रांनो मग तुमचं मन म्हणतं बॅग घे डिझाईन कर आणि या नरकातून बाहेर पड पण थांबा या लोकांचा बदला शांतपणे घ्यायचा असेल तर शहाणपणाने विचार करायला हवा शांत राहणं म्हणजे कमकुवत असणं नाही तर शक्तिशाली असणार आहे.

 

मित्रांनो जे लोक तुम्हाला टेन्शन देतात तुमचे मनोरे तोडतात ते फक्त एकाच गोष्टीसाठी झगडत असतात तुम्हाला थांबवण्यासाठी ते तुमच्या स्वप्नांवर प्रश्नचिन्ह टाकतील तुमच्या क्षमतेवर शंका घेते आणि तुमचं मन विचलित करायला सतत नकारात्मक बोलतील पण लक्षात ठेवा जे तुम्हाला तोडू पाहतात तेच तुम्हाला यशाच्या सर्वात जास्त जोडले जातात तुमचं काम प्रयत्नशील आणि चिकाटी हेच शस्त्र आहे कल्पना करा एखादा गरुड आकाशात झेप घेते आणि खालचं कावळ्याचं टोळक त्याच्यावर कुरखोडी करते.

 

अशावेळी गरुड काय करेल तो कधीच खाली येऊन त्यांना उत्तर देणार नाही तर तो आकाशात आणखी उंच भरारी घेईल तसंच तुमचाही असावं टेन्शन देणाऱ्याकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःला यशाच्या शिखरावर घेऊन जा तुमचं उंच जाणं हेच त्याच्या खाली राहण्याचं कारण बनेल शांत राहून शॉक द्या कधी कधी उत्तर न देणे हेच सगळ्यात तीव्र आणि प्रभावी उत्तरास जेव्हा कोणी तुम्हाला जाणीवपूर्वक चिडवत असतं टोचत आणि तुमचं संतुलन ढासळण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया द्याल वाद घालाल आणि त्यांच्या जाळ्यात अडकून पडाल पण जर तुम्ही तसं न करता पूर्णपणे शांत राहिलात हसून दुर्लक्ष केलं आणि आपल्या मार्गावर चालत राहिलात.

 

तर ते अक्षरशः धरतात मराठी मध्ये म्हण आहे गाढवावर नाराज होऊन सिंहा ओरडत नाही कारण सिंहाला माहीत असते की त्याची ताकद ओरडणार नाही शांततेत आणि एकाग्रतेत आहे त्याला गाढव काय करणे यांनी काहीही फरक पडत नाही कारण त्यांचे लक्ष वेगळे असतं तसेच तुमचाही असावं जे लोक तुमच्यावर टीका करता तुम्हाला दुखावतात त्यांच्यासाठी वेळ खर्च न करता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा स्वतःच मूल्य समजून घ्या टेन्शन देणारे लोक तेव्हाच प्रभावी ठरतात.

 

जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या मनात जागा देतात तुमच्या मनात जर तो त्यांचं म्हणणं त्यांनी केलेल्या टीका किंवा त्यांचा वागणं महत्त्वाचं वाटू लागलं तर ते हळूहळू तुमचा आत्मभान आत्मविश्वास आणि निर्णय शक्ती खाऊ लागतात पण एकदा का तुम्हाला स्वतःची खरी किंमत समजली की दुसऱ्यांच्या बोलण्याला मोलापोप कमी होतं सोनं जर चुकून चुकलात पडलं तर त्याची किंमत कमी होते का नाही ना कारण त्याचं मूल्य स्थिर असतो तसंच कोणी कितीही टीका केली अपमान केला किंवा दुर्लक्ष केलं तरी तुमचं मूल्य कमी होत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी लेखत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.