आत्मा 13 दिवस कूठे असतो?

वास्तु शाश्त्र

मित्रांनो एका घरात शांतता पसरली आहे कोणाचा तरी मृत्यू झाला आहे दिवे बंद झाले प्रार्थनेचा सूर कानावर पडतोय पडद्यामागे एक अनोखा प्रवास सुरू होतोय आपण सगळे रोजच्या धावपळीत विसरतो की मृत्यू हा फक्त शरीराचा अंत नाही आपल्याला मृत्यूनंतर 13 दिवसांचा एक कठीण मार्ग पार करावा लागत असतो हा मार्ग आहे भयंकर रहस्यमय आणि कधी कधी हृदय पिळवटून टाकणारा आपण रोज म्हणतो कालच तो भेटला होता आज नाही पण कधी विचार केलाय का तो आत्म कुठे गेला असेल काय पाहत असेल काय अनुभवत असेल.

 

आत्म्याला मृत्यूनंतर तेरा दिवसांचा हा प्रवास प्रत्येक दिवस एक नवीन रहस्य उघडतो प्रत्येक पाऊल आत्म्याला आपल्या कर्माची आठवण करून देतात आणि प्रत्येक क्षण आपल्याला दिसत असतात पहिला टप्पा आत्म्याचा शरीर सोडणे जेव्हा मृत्यू येतो तेव्हा आत्म शरीर सोडतो पण हा क्षण इतका सोपा नाही गरुड पुराणसांगत आत्म शरीर सोडताना प्रचंड वेदना अनुभवतो जसे एखादं झाड मुळासकट उपटलं तर काय होतं तसंच आत्म्याला वाटतं आपण बघतो मृतदेह शांत आहे पण आत्म्याच्या जगात एक प्रचंड गोंधळ सुरू असतो.

 

एका गावाची गोष्ट आहे एका गावामध्ये विठोबा नावाचा एक म्हातारा राहत असतो विठोबा शांतपणे झोपला आणि कधीच उठला नाही पण त्याचा आत्मा तो अजूनही त्याच्या घरात भटकत होता त्याला दिसत होतं त्याचं कुटुंब रडत होतं त्याच्या पत्नीचे हंबर्डे मुलांचे अश्रू त्याला कानात घुमत होते पण त्याला कुणालाच स्पर्श करता येत नव्हता तो त्यांना बोलण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हता आपलं घर आपलं आयुष्य सोडायला तयार नसतो त्याला अजूनही वाटतं तो याच जगात आहे .

 

आपल्या लोकांमध्ये आहे पण यमदूत येतात ते भयानक दिसतात त्यांचे डोळे लाल असतात आणि हातात एक मोठी दोरी असते त्यांच्या येण्याची चाहूल लागताच आत्म्याला प्रचंड भीती वाटते त्यांना बघताच विठोबाचा आत्मा एका कोपऱ्यात लपण्याचा प्रयत्न करतो पण ते त्याला शोधून काढतात ते आत्म्याला सांगतात वेळ संपली चल त्यांचा आवाज कठोर असतो त्यात कोणतीही दया नसते आणि मग सुरु होतो खरा प्रवास दुसरा टप्पा यमदूतांचा मार्ग यमदूत आपल्याला एका अनोख्या मार्गावर घेऊन जातात.

 

हा मार्ग नाही दिसत आपल्या डोळ्यांना पण गरुड पुरानात हा मार्ग आहे कर्मांचा या माणसाने आयुष्यात चांगली कर्म केली त्याला हा मार्ग मऊ सुंदर वाटतो या मार्गावर त्याला थंड हवा सुंदर दृश्य आणि मधुर संगीत ऐकू येते देवदूत त्याचं स्वागत करतात आणि त्याला धीर देतात पण ज्याने पाप केलं त्याला हा मार्ग काटेरी भयंकर वाटतो या मार्गावर अंधार असतो दुर्गंधी येते आणि त्याला अनेक यातना देणारे आवाज ऐकू येतात गरम वाऱ्याच्या झुळका त्याच्या अंगाला भाजून काढतात भूत आणि वाईट आत्मे त्याला घाबरवतात प्रत्येक पाऊल त्याला जड जाते आणि तो वेदनेने कळवतो.

 

आपण रोजच्या आयुष्यात किती छोट्या गोष्टी करतो हो ना कुणाला मदत करतो कुणाला दुखावतो पण या क्षणी प्रत्येक कर्माची आठवण येते अथवा बघतो त्याने काय काय केलं कधी असतो जेव्हा त्याला आठवतं त्याने कोणाला तरी आनंदी केलं होतं कधी रडतो जेव्हा त्याला त्याच्या चुकीच्या कृत्यांची जाणीव होते पण थांबत नाहीत ते आपल्याला पुढे घेऊन जातात त्यांच्या हातातली दोरी आत्म्याला दिसत असते त्याला विरोध करण्याची ताकद नसते एका माणसाची गोष्ट आहे तो खूप श्रीमंत होता की नंतर त्याचा आत्मा या मार्गावर चालत होता पण त्याला प्रत्येक पावलावर त्याची लोभाची कर्म आठवत होती.

 

त्याला त्या गरिबाला मदत केली नाही तर त्यांना त्रास दिला होता आता त्या पापांची शिक्षा त्याला मिळत होती त्याला प्रचंड पश्चाताप झाला पण आता वेळ निघून गेलेली होती पुढचा टप्पा आत्मा वेगवेगळ्या अवस्थांतून जातो प्रत्येक दिवस एक नवी परिक्षा असते तो त्यांच्या दुःखात सहभागी होतो पण त्याला काहीच करता येत नाही त्याला वाटतं एकदा तरी त्यांना भेटावं त्यांना सांगावं की तो ठीक आहे पण तो एका अदृश्य बंधनात अडकलेला असतो चौथ्या दिवसापासून आत्मा यमलोकाकडे निघतो हा प्रवास त्याला खूप थकवतो या मार्गात त्याला अनेक भयानक दृश्य दिसतात.

 

जे त्याला त्याच्या पापांची जाणीव करून देतात तिथे त्याला त्याचा आयुष्य दाखवलं जातं जसं एखादी चित्रपटाची रील प्रत्येक चांगलं आणि वाईट कर्म त्याच्या डोळ्यासमोर येत त्याने केलेले अन्याय त्याची फसवणूक त्याची करून आता त्याला स्पष्टपणे दिसते आणि मग येतो तेराव दिवस हा आहे निर्णयाचा दिवस या दिवशी यमराज त्याच्या कर्मांचा हिशोब करतात पण त्याला काहीच करता येत नाही त्याला वाटतं एकदा तरी त्यांना भेटावं त्यांना सांगावं की तो ठीक आहे पण तो एका अदृश्य बंधनात अडकलेला असतो.

 

तेव्हा आपण तेरा दिवसांचे विधी का करतो कारण या 13 दिवसात आत्म्याला आपल्या प्रार्थनांची गरज असते आपण जे श्राद्ध करतो जे दान देतो त्याने आत्म्याचा मार्ग सुकर होतो आपल्या प्रार्थनांमुळे त्याला शक्ती मिळते आणि यमलोकाचा प्रवास थोडा कमी त्रासदायक होतो पण जर आपण हे विधी केले नाहीत तर आत्मा भटकतो तडफडतो त्याला शांती मिळत नाही आपल्याच कर्मांच्या बोऱ्यात फिरत राहतो चौथा टप्पा कर्म आणि पुनर्जनम तेराव्या दिवशी आत्म्याचा हिशोब पूर्ण होतो यमराज ठरवतात हा आत्मा कुठे जाणार जर त्याची चांगली कर्म जास्त असतील तर त्याला स्वर्गात पाठवलं जातं .

 

जिथे त्याला सुख आणि शांती मिळते पण जर त्याची वाईट कर्म जास्त असतील तर त्याला नरकात पाठवलं जातं. जिथे त्याला त्याच्या पापांची शिक्षा मिळते पण गरुड पुराणात कर्म कधीच सुटत नाही चांगल्या कर्मांनी आत्म्याला स्वर्ग मिळतो पण तो कायमचा नसतो त्या पुण्याईचा साठा संपल्यावर त्याला पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. वाईट कर्मांनी नरक मिळतं पण तेही कायमचं नसतं त्या पापांची शिक्षा भोगल्यावर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो पण यावेळी त्याची परिस्थिती त्याच्या पूर्वीच्या कर्मांवर अवलंबून असते आणि मग येतो पुनर्जन्म हा जन्म चांगला असेल की वाईट हे त्याच्या मागील कर्मांवर ठरतं .

 

आपण रोजच्या आयुष्यात किती गोष्टींसाठी रडतो हसतो धन संपत्ती मानसन्मान यासाठी आपण धावपळ करतो पण या 13 दिवसात आत्म्याला कळतं की खरी कमाई फक्त कर्माची आहे त्याने जे प्रेम दिलं जी मदत केली जे चांगले विचार ठेवले तेच त्याच्यासोबत जातात तिथेच राहून जातं एका गोष्टीत एक माणूस होता जो खूप दयाळू होता त्याने आयुष्यात खूप मदत केली त्याने गरीब मुलांसाठी शाळा उघडल्या. आजारी लोकांची सेवा केली त्याचा आत्मा यमलोका केला आणि त्याला स्वर्गाची झलक दाखवली गेली देवतांनी त्याचा स्वागत केलं .

 

त्याला सांगितलं त्याच्या चांगल्या कर्मामुळे त्याला स्वर्गात स्थान मिळेल पण त्याने विचारलं मी परत कधी येईल यमराज म्हणाले तुझ्या कर्मांवर अवलंबून आहे त्याच्या चांगल्या कर्मांचा साठा त्याला स्वर्गात सुख दे पण ते संपल्यावर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल एका चांगल्या कुटुंबात आणि चांगल्या परिस्थितीत हेच आहे गरुड पुराणाचं सत्य मृत्यूनंतरचा हा प्रवास आपल्याला एकच गोष्ट शिकवतो आज जे कराल तेच उद्या तुमचा मार्ग असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.