आठवड्यातून फक्त दोन वेळा खा हे मासे, कोणताही आजार असूद्या तुमच्या जवळीही येणार नाही..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो मासे हे अनेक वेगवेगळे प्रकारचे असतात आणि त्यातून आपल्याला काही गोष्टी देखील मिळत असतात प्रथिने किंवा विटामिन्स आपल्याला त्या मास्यांमधून मिळत असता तर कोणत्या मासा मधून आपल्याला काय मिळणार आहे हे आज आपण जाणून घ्यायचे आहे आणि कोणते मासे आपल्याला खायचे आहेत हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो सर्वात पहिला जो मासा आहे तो म्हणजे बोंबील मासा प्रत्येकाच्या नजरेतून सुटत असतो हा तितकाच महत्त्वाचा असतो. बोंबील मध्ये प्रथिनेगुणधर्म असतात यामुळे मधुमेह असणारे हृदयाचे आरोग्य सांभाळणारे यांच्यासाठी बोंबील उत्तम पर्याय असणार आहे तो खाल्ल्यानंतर शरीराला ऊर्जा मिळते आणि वजन वाढण्याची शक्यता फार कमी दिसून येते त्यामुळे दिवसभर निरोगी राहण्यासाठी हा मासा खूप उपयोगी ठरतो बोंबील हा मुख्यतः आपल्याला दोन स्वरूपामध्ये मिळत असतो वाळवलेला आणि ताजा करून शक्यता करून तुम्हाला ताजा बोंबील खरेदी करायचा आहे.

 

खनिजे व जीवनसत्त्वे जास्त टिकून राहतात यामध्ये ओमेगा थ्री शेड असेल जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात पोषण घटकामुळे रक्ताभिसरण देखील सुधारत असतं ज्यांना झोपेच्या अडचणी आहेत त्यांनी बोंबील हा नैसर्गिक उपाय ठरू शकतो बोंबीलची चव वेगळीच असते आणि ती परवडणारी देखील तितकीच असते बोंबील आरोग्य पोषण आणि चव हे तिन्हीही संकुलित आणि फायदेशीर मानला जातो.

 

दुसरा मासा आहे तो म्हणजे पोमप्रोफ्ट महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून ओळखला जातो या माशाची लोकप्रियता चवीपुरता मर्यादित नाही तर ती पोषणमूल्य ही समृद्ध आहे यामध्ये उच्च प्रतीचे प्रथिने अनेक आवश्यक जीवनसत्व मुबलक प्रमाणात असतात ते घटक हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी मदत करत असतं तसेच मेंदू शांत ठेवण्यासाठी आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करत असते.

 

यामध्ये असणारे जीवनसत्व डी आणि फॉस्फरस हाडवतात मजबूत करण्यास फार मदत करतात यामुळे हाडे जिजण्या पासून सुटका होते. आणि यामुळे त्वचेवर चमक देखील येत असते वय वाढला वर येणाऱ्या सुरकुत्याही उशिरा येत असतात त्यामुळे तरुण पणाची झळाली जास्त काळ टिकून राहते. डोळ्यांचे त्रास देखील खूप कमी प्रमाणात जाणवतात हा मासा किंचित असा महागडा म्हणून ओळखला जातो त्यामुळे रोजच्या आहारात सर्वांना तो शक्य नसतो पण आठवडातून एकदा किंवा विशेष प्रसंगी हा मासा आहारात समाविष्ट केला तर त्यामध्ये मिळणारा पोषण आणि आरोग्याचे फायदे दीर्घकाळ शरीरासाठी लाभदायक ठरतात.

 

मित्रांनो तिसरा मासा आहे तो म्हणजे रावस मासा लोकप्रिय मासा म्हणून ओळखला जातो आरोग्याच्या दृष्टीने हा मासा पोषणाने पुरेपूर आहे शरीरासाठी एक नैसर्गिक ऊर्जा पुरवठा आहे रावसांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचं प्रमाण असतं उच्च दर्जाचे प्रथिने असतात हे घटक विशेषता मेंदूच्या कार्यक्षेत्रासाठी केसांना बळकट देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असतात स्मरणशक्ती तीक्ष्ण राहते. आणि यामुळे केस गळती देखील कमी होते या स बरोबरच रावच खाल्ल्यामुळे शरीराला चांगली ताकद देखील मिळण्यास सुरुवात होते.

 

सतत थकवा जाणवणाऱ्या व्यक्तीने रावस खाणे फार गरजेचे आहे. नैसर्गिक टॉनिक सारखाच हा एक आहे ज्यामुळे शरीराला आवश्यक असेल शक्ती आणि ऊर्जा दोन्ही देत असतो. रावस थोडा ठसकेबाज असतो त्याच्यामुळे तो प्रत्येकालाच आवडेल असं काही नाही चव ना चवीचे मासे खाणारे प्रत्येकांना तो सुरुवातीला वेगळा वाटू लागतो पण यात असणारी प्रथिने ओमेगा थ्री इतके उपयुक्त आहेत ती चवी बाबत थोडं दुर्लक्ष करून देखील आरोग्यासाठी हा मासा नक्की खावा.

Leave a Reply

Your email address will not be published.