स्त्रीया त्यांच्या आवडत्या पुरुषाला मनापासून देतात हे दोन इशारे, पुरुषांनी एकदा नक्की बघा..!!

Uncategorized

मित्रांनो, प्रत्येक पुरुषाला कोणती कोणती स्त्री ही आवडत असते. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या बाबतीत देखील असते प्रत्येक स्त्रीला तिच्या आवडीचा एक तरी पुरुष तिला आवडतच असतो. परंतु पुरुष ही आपल्या भावना उघडपणे स्त्रीला सांगून टाकतात. मात्र काही स्त्रिया आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही. त्या आपल्या आवडत्या पुरुषाला काही इशारे देतात की ज्या इशारातून त्या पुरुषाला समजावे लागेल की ती स्त्री आपल्या प्रेमात पडलेली आहे. असेच काही इशारे आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ज्याद्वारे तुम्हाला समजेल की समोरची स्त्री आपला प्रेमात आहे की नाही.

 

पहिला इशारा म्हणजे एखादी स्त्री तुमच्याकडे सारखं पाहून हसते. जेव्हा एखादी स्त्री सारखं सारखं हसते मग ती मॅरीड असो किंवा अनमॅरीड. एखाद्या पुरुषाला पाहून जर ते सारखं सारखं हसत असेल तर हा पण एक संकेत आहे की ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित आहे. आणि तिच्या मनात तुमच्यासाठी काही खास भावना उत्पन्न होतात. हे ती तुमच्याशी बोलायला घाबरते की तुम्हाला ती पसंद करते.

 

दुसरा इशारा म्हणजे नजर चोरून पाहणे. जर एखादी स्त्री तुमच्याकडे आकर्षित आहे तेव्हा तिचं डोकं थोडं ते झुकवते आणि तिरक्या नजरेने तुमच्याकडे पाहते तेव्हा हा संकेत सांगतो की ती तुम्हाला पसंत करते आणि ती तुमच्याकडे आकर्षित झाली आहे. तिसरा इशारा म्हणजे तुमची बाजू घेते. जेव्हा एखादी स्त्री एखादा पुरुषाचा प्रेमात असते किंवा त्याच्या कडे आकर्षित झालेले असते तेव्हा ती नेहमीच त्या पुरुषाची बाजू घेते. कोणत्याही परिस्थितीत मग तुम्ही एखाद्या सभेत असो किंवा सामान्य मिटिंग मध्ये ती तुमच्या बाजूनेच बोलते. ती स्त्री तुमची प्रशंसा करेल आणि प्रत्येक कामात तुमची मदत करण्याचा ती नेहमीच प्रयत्न करते. एक स्पष्ट संकेत आहे की ती तुम्हाला पसंत करते.

 

चौथा इशारा म्हणजे जेलसी. जेव्हा ती तुम्हाला एखाद्या स्त्रीबरोबर पाहते तेव्हा ती जलस फील करते. तर हा पण एक संकेत आहे ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित आहे. जेव्हा ती तुम्हाला दुसऱ्या स्त्रीबरोबर पाहून नाराज होते किंवा तुमच्या पासून नजर चोरते तर हा एक संकेत आहे ती स्त्री तुम्हाला पसंत करते आणि या गोष्टींवरून तुम्हाला स्पष्ट होईल की ती तुमच्यावर प्रेम करते.

 

पाचवा संकेत म्हणजे तुमच्या सोबत जास्त वेळ घालवणे. जेव्हा एखादी विवाहित स्त्री एखाद्या परपुरुषाला पसंत करते तेव्हा ती त्याच्य सोबत वेळ घालवायला तिला जिचक वाटत नाही. ती सतत त्याच्याशी बोलत राहते आणि त्या पुरुषाला आकर्षित करण्याचा पूर्ण प्रयत्न करते. जेव्हा ती तुम्हाला डोळ्यात डोळे घालून पद्धतीने पाहत असेल तेव्हा हा एक संकेत आहे की ती स्त्री तुम्हाला तिच्या प्रेमाचं निमंत्रण देते.

 

सहावा संकेत म्हणजे सतत कॉल, मेसेज करणे. जर महिला तुम्हाला अशा वेळेस कॉल करते किंवा मेसेज करते किती वेळ सामान्य नाही जेव्हा हा संकेत आहे किती तुम्हाला तुमचा विचार ती खूप करते आणि ती तुमच्याबद्दल खास विचार करते. ती तुम्हाला रात्री उशिरा किंवा अचानक कॉल करते तेव्हा तुम्ही समजून जा की तुमच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते. एखादी स्त्री पुरुषाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती तिच्या बोलण्यातून किंवा इशाऱ्यातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या स्त्रीला नजर मिळवून तुम्हाला काही खास होऊन देण्याचा प्रयत्न करेल. कारण तुम्ही तिच्यावर अधिक जास्त लक्ष द्यावं तुम्ही तिच्या बोलण्यात हरवून जावं.

 

अशाप्रकारे हे काही इशाऱ्या आहेत जे महिला आपल्या आवडत्या पुरुषांना देत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published.