स्त्रीच्या फक्त या दोन इशाऱ्या वरून समजतं की ती खरच तुमच्यावर फिदा आहे ..!!

Uncategorized

मित्रांनो स्त्रीदेखील पुरुषांवरती फिदा होऊ शकते फक्त या दोन गोष्टी तुम्हाला ओळखता आल्यास पाहिजे तर त्या कोणत्या गोष्टी आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत बोलवून दाखवत नाही तर तेही त्यांच्या मनात असतं पण तरीदेखील ती तुमच्यावरती फिदा असते आणि ती तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न देखील करते पण मित्रांनो ते तुम्हाला समजून घेणे खूप गरजेचे आहे तर मित्रांनो ते तुम्ही समजून कसं घ्यायचं तर ते तिचे काही इशारे असतात.

 

त्या इशारांवरून ती तिच्या मनातील भाव व्यक्त करण्याचा प्रयत्न करते पण एखादी स्त्री तुम्हाला सांगते ती स्त्री जेव्हा तुम्हाला पसंत करते ना तिचे असे कोणते इशारे असतात ज्या पर्यंत तुम्ही समजू शकता किती तुम्हाला पसंत करते तर नंबर एक मित्रांनो उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या चौकात किंवा शाळा कॉलेजेस मध्ये असाल आणि ती स्त्री वारंवार तुमच्यासमोर काही ना काही बाणा काढून येत असेल तर समजून जा मित्रांनो की तुमच्यावर ती प्रेम करते ती तुम्हाला पाहून लाजते हाही एक इशारा आहे की तीच तुमच्यावरती प्रेम करते मित्रांनो बघा जर ती तुम्हाला पसंत करत नसती तर वारंवार तुमच्यासमोर येण्याचा तिने प्रयत्न देखील केला नसता आणि तिने तुमच्याकडे पाहिलं देखील नसतं.

 

पण या उलट घडते याचा अर्थ ती तुमच्यावरती प्रेम करते नंबर दोन जेव्हा तुम्ही अचानक तिच्या समोर येतात तेव्हा तुम्हाला पाहून ती तिच्या केसांवरून हात फिरवते आणि तिचे कपडे सावरण्याचा प्रयत्न करते किंवा कपडे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करेल ओढणी व्यवस्थित घेण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो असं असेल तर नक्कीच ती स्त्री तुमच्यावरती प्रेम करते मित्रांनो बरेच वेळा या गोष्टी अशा घडतात .

 

पण तेव्हा तुम्ही तिच्याशी बोलणं गरजेचं आहे तुम्ही तिच्याशी संवाद वाढवणे गरजेचे आहे आणि ती तुम्हाला रिस्पॉन्स करत असेल तर मित्रांनो ती स्त्री तुमच्यावरती खरंच प्रेम करते तर तुमच्यावरती फिदा आहे आणि तुम्ही हळूहळू तिच्याशी मैत्री वाढवून तुमच्या मनातील भाव तिच्या समोर व्यक्त करू शकता मित्रांनो .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *