मित्रांनो आज पर्यंत आपण वेगवेगळ्या उपाय केलेले आहेत तर त्यापैकी आज आपण काही एक असा साधा सोपा उपाय बघणार आहोत जो तुमचा जो काही आजार असेल लटपणा असेल तो त्वरित गायब करणार आहे यासाठी तुम्हाला जास्त मेहनत देखील घ्यावी लागणार नाही आणि त्याचबरोबर जो काही तुम्हाला आजार असेल त्यासाठी जे तुम्ही मेडिसिन्स किंवा दवाखान्यामध्ये जाऊन तुमची हजारो रुपये खर्च होतात त्यापासून देखील तुमची सुटका होणार आहे तुम्ही मित्रांना यासाठी आपल्याला घरगुती वापरातलाच काही गोष्टी घेऊन हा उपाय करायचा आहे.
मित्रांनो आपण त्याच्यासाठी आपल्याला लसूण लागणार आहे मित्रांनो कच्चा लसूण आपल्याला खूप शरीरासाठी खूप फायदेमंद आहे याची अनेक असे फायदे आहे जे आपल्याला आजपर्यंत माहिती देखील नाहीत मित्रांनो जर तुमचे वजन जास्त असेल आणि कोणत्याही कारणाने तुमचे वजन कमी होत नसेल म्हणजेच की तुम्ही डायट करत असाल जिम जात असाल किंवा अनेक वेगवेगळे प्रकारचे काहीही तुम्ही करत असाल तरी देखील तुमचे वजन कमी होत नसेल तर मित्रांनो तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर ब्रश करणे अगोदर तुम्हाला लसूण खायचा आहे आणि त्याच्यावरती कोमट पाणी प्यायचे आहे.
चारच लसूणच्या पाकळ्या तुम्हाला खायच्या आहेत. आणि एक लिटर तुम्हाला गरम पाणी प्यायचं आहे हे जर तुम्ही एक महिना केला तर तुमचे जे काही वाढलेलं वजन आहे वाढलेले फॅट आहे ते कमी होण्यास मदत होणार आहे आणि तुमचं पाच किलो वजन देखील कमी होणार आहे आणि याच बरोबर जर तुम्ही एक्सरसाइज आणि डायट केला तर तरी अपेक्षा देखील जास्त वजन कमी होऊ शकतात.
रिकाम्या पोटी लसुन खाण्याचा दुसरा फायदा आहे तो म्हणजे इम्युनिटीमध्ये फायदा होऊन जातो रिकाम्या पोटी लसूण आणि पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती ला भिडण्याची ताकद मिळत असते. आणि एखाद्या जर आपल्याला जर झालास तर तो लवकर बरा देखील होत असतो यामुळे आपल्याला जास्त दिवस आजारी देखील राहावे लागत नाही काही लोकं सर्वात जास्त आजारी पडत असतात आणि काही लोक वर्षातून एकदा आजारी पडत असतात.
त्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती ही मर्यादित असते आणि ते चांगल्या प्रमाणामध्ये पाणी पीत असतात म्हणून त्यांच्या शरीर चांगलं राहतं तर तुम्हाला जर तुमच्या शरीर देखील चांगला हवा असेल तर तुम्हाला रोज रिकाम्या पोटी कच्चा लसूण आणि एक लिटर गरम पाणी प्यायचं आहे याचा अनेक फायदा आपला कोलेस्ट्रॉलवर देखील पडत असतो कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं माणसांना कोलेस्ट्रॉल झाल्यानंतर ना हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त असतात आणि यामुळे त्या व्यक्तीच्या शरीरात ब्लड सर्क्युलेशन देखील वेळेवर होत नाही.
जर तुम्हाला देखील कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर तुम्ही देखील रोज सकाळी अंघोळीच्या आधी चार लसूणच्या पाकळ्या आणि एक लिटर गरम पाणी प्यायचे आहे हे पिल्याने तुमचं ब्लड सर्क्युलेशन अत्यंत चांगल्या प्रकारे सुधारणार आहे एक आठवडा मध्येच तुम्हाला याचा फरक दिसायला सुरू होणार आहे. ज्या व्यक्तींना डायबिटीज असते त्या व्यक्तीने देखील हा उपाय केला तरी देखील चालू शकतो.
यामुळे तुमची डायबिटीस नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होऊ शकते आणि हे डायबेटीस च्या व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचे देखील असतात आणि शरीरात असणारे इन्सुलिन नियंत्रणात ठेवत असते डायबिटीज सांग एखाद्या व्यक्तीला रोज सकाळी कच्चा लसूण चावून खात असेल आणि त्यानंतर गरम पाणी पीत असेल तर त्याच शरीरामध्ये इन्सुलिनची मात्र वाढणार आहे आणि त्याची डायबिटीस कंट्रोल मध्ये येणार आहे आणि ते लोक जास्त प्रमाणात ठीक होत असतात आणि त्यांना मेडिसिन खाण्याची गरज देखील लागणार नाही.