मित्रांनो आजपर्यंत आपण सर्वजण बघितला आहे की मेलेला व्यक्तीचा मुलगा हा मडकं घेऊन जात असतो पण तो काय घेऊन जातो असतो त्या पाठीमागे काय प्रत आहे किंवा काही गोष्टी आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत मृत व्यक्तीच्या पाठीमागून एक मुलगा घेऊन जात असतो त्या व्यक्तीचा अमृत व्यक्तीच्या लग्नाच्या फेऱ्यांशी काय संबंध असतो अग्नी देण्यापूर्वी पाण्याने भरलेलं मडकं का फोडलं जातं शवयात्रेमध्ये मृत व्यक्तीच्या अंगावरती मखान्याने इतर साहित्य का टाकले जातात शवयात्रा बघितल्यानंतर काय केल्याने पाप कमी होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत…
आजकाल अनेक लोक आपल्या जुन्या परंपरांना अंधश्रद्धा मानत आहेत आणि यामुळे धार्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहेत पण यारित्री वादन मार्गे खोल अर्थ आणि वैज्ञानिक अर्थ देखील आहे पहिला आहे ते म्हणजे मडक्यामध्ये अग्नी घेऊन जाण्याची प्रथा हिंदू शवयात्रेमध्ये तुम्ही आजपर्यंत बघितला असाल की मृत व्यक्तीच्या परिचयनांपैकी एक व्यक्ती एक मडकं घेऊन शवयात्रेच्या पुढे चालत असतो या मडक्यातून धूर निघत असतो. आणि त्याच अग्नीने त्या मृत व्यक्तीचा दाह संस्कार केला जातो.
यामागे खास कारण देखील आहे हिंदू धर्माच्या साक्षीने हिंदू विवाह ची सुरुवात होते ते फेरे घेतात ती अग्नी मंत्र्याने घरामध्ये स्थापित केली जाते हीच अग्नी व्यक्ती पूजा इत्यादींसाठी वापरत असतो मृत्यूनंतर ही याच अग्नीने दाह संस्कार केला जातो ही प्राचीन प्रथा आजही पाडली जाते म्हणूनच मृत व्यक्तीच्या घरातून जल काढ ठेवून स्मशानात नेला जातो आणि त्याच अग्नीने दाहसंस्कार पूर्ण केला जातो.
अग्नीच्या साक्षीने ही अग्नी मृत व्यक्तीच्या पवित्रतेचा मानले जातात वैज्ञानिक कारण असा आहे की म्हणून दहा संस्कार सुरक्षित करून घेतली जाते दुसरा आहे ते म्हणजे पाण्याने भरलेले मडके का फोडले जाते दहा संस्कारा दरम्यान मृत व्यक्तीचा मुलगा किंवा नातेवाईक भरलेलं मडकं खांद्यावरती घेऊन चितेच्या बाजूला फिरत असतो त्यामुळे त्याला एक छोटसं होल असतं ते पाणी नेहमी डबकत राहतं परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर ना ते मडकं जमिनीवर फोडलं जातं आणि मगच अग्नी दिली जाते.
अध्यात्मिक कारण शस्त्रानुसार सर्व काही नश्वर आहे जीवन हे छिद्र असलेल्या मडक्यांसारखे आहे ज्यातून आयुष्य रुपये पाणी हळू डपकत राहते आणि एक दिवशी ते संपून जातं मोडक फोडणे हे लग्नानंतर संसारी कारणाचा बंधनापासून मुक्तीच प्रतीक आहे वैज्ञानिक कारण पूर्वी स्मशान नसताना शेतामध्ये अग्नी दिली जायची पूर्ण जायचं त्या अगोदर जमीन ओली केली जायची अग फक्त चितेच्या परिसरात राहील आणि इतर कुणीकडे पसरू नये आणि आग नियंत्रणात राहण्यासाठी हे केलं जात असायचा.