फक्त हे एक सुख मिळवण्यासाठी आतुरलेल्या असतात स्त्रिया? पुरुषांनी एकदा नक्की बघा..!!

Uncategorized

नमस्कार असं म्हटलं जातं की तरुण मुलांना वयाने मोठ्या असणाऱ्या स्त्रिया खूप आवडतात कारण त्यांच्यासोबत ही एक गोष्ट करताना त्यांना खूपच आनंद होत असतो मित्रांनो वयानुसार स्त्री किंवा पुरुष दोघेही अधिक शहाणे झालेले असतात यात काही वादच नाही परंतु हे देखील खरे आहे की प्रत्येकाच्या बाबतीमध्ये हे घडत नाही आज काल एक ट्रेंड मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे की आजकालची मुले स्वतःहून मोठ्या महिलांना पसंत करत आहेत भारतात सध्या क्वचितच दिसत असले तरी हॉलिवूडच्या प्रसिद्ध लेव्हल वर व्हजॅकमन ची पत्नी त्याच्यापेक्षा तेरा वर्षांनी मोठे आहे अनुभवी स्त्रिया स्वतःकडे अधिक आकर्षित करतात असे बरेच लोक आहेत .

 

ज्यांची पत्नी किंवा जोडीदार त्यांच्या वयापेक्षा खूप मोठे आहेत आजकाल अनुभवी स्त्रिया पुरुषांना त्यांच्याकडे जास्त आकर्षित करत आहेत आजकालच्या पुरुषांच्या मनात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे ते त्यांच्या वयाच्या किंवा कमी वयाच्या मुलींपेक्षा मोठ्या स्त्रियांच्या मागे जात आहेत आज आम्ही तुम्हाला काही कारणे सांगणार आहोत ज्यामुळे आजच्या पुरुषांना विवाहित महिला जास्त आवडतात तर ती कोणते कारणं आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

सर्वात प्रथम कारण आहे ते म्हणजे आत्मविश्वास वयानुसार माणसाचा आत्मविश्वास ही वाढत जातो तेव्हा एखादी व्यक्ती आत्मविश्वासाने परिपूर्ण असते तेव्हा तो जीवनातील कोणत्याही समस्येचा सामना अगदी सहज करू शकतो जेव्हा मुली मोठ्या होतात तेव्हा त्यांच्यात आत्मविश्वास ही खूप जास्त वाढत असतो आणि अशा मुलांना स्वतःकडे जास्त आकर्षित करून घेतात तिला आयुष्यात कशाचीच भीती नसते आणि तिच्या आईशी स्वतःच्या अटीवर जगत असते.

 

दुसरं आहे ते म्हणजे खुल्या मनस्थितीत असणे मोठ्या मुलींमध्ये ही एक गोष्ट सामान्यता दिसून येते की त्या त्यांच्या गरजांबद्दल मोकळेपणाने विचार करत असतात तिला जे काही हवं आहे त्याबद्दल ती तिच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोलत असते तर लहान मुलींमध्ये हे दिसून येत नाही ती स्वतःच्या गरजांबद्दल लाजाळू असते बेडरूमची गरज असो किंवा इतर कोणतीही गरज मोठ्या मुली त्याबद्दल मोकळेपणाने बोलतात ज्यामुळे नाते अधिक घट्ट होते..

 

तिसरा आहे ते म्हणजे पुरुषांबद्दल हे सर्वज्ञात आहे स्त्रियांची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टीची चांगली समज असते वैयक्तिक जीवनापासून ते सामाजिक जीवनापर्यंतचा त्यांना चांगला अनुभव असतो पुरुषाला स्त्रीकडून काय हवे असते हे त्यांना चांगली माहीत असते शारीरिक संबंधातही महिलांना त्यांच्या जोडीदाराला काय आवडते आणि काय नाही हे चांगले माहीत असते.

 

मित्रांनो चौथा आहे ते म्हणजे तुमच्या भावना हाताळणे जेव्हा एखादी स्त्री वयाने मोठे असते तेव्हा ती जीवनाच्या प्रत्येक बाबतीत पारंगत असते म्हणूनच तिला सर्व काही चांगले माहीत असते तिला स्वतःची काळजी कशी घ्यावी आणि पुरुषांची काळजी कशी घ्यावी हे माहित आहे पुरुषांना अशा महिला नेहमी आवडतात ज्या त्यांच्या कमतरता ओळखून त्या सुधारू शकतात स्त्रियांमध्ये ही गुणवत्ता कोंडणे भरलेले आहे.

 

मित्रांनो पाचवा आहे ते म्हणजे नातेसंबंधांची चांगली समज स्त्रियांची एक चांगली गोष्ट म्हणजे तिला आयुष्यातील चढउतारांची चांगली जाणीव असते त्यामुळे ती तुमच्या प्रेमाला विरोध म्हणून अजिबात घेत नाही या नात्यांच्या चांगल्यासाठी ती 100% देण्यास नेहमीच तयार असते ना तर काय असतं आणि आयुष्यात प्रेमाचा अर्थ काय असतो हे तिला चांगलं माहित असतं. मित्रांनो अशा महिला तुम्हाला प्रत्येक वळणावर नेहमी साथ देत असतात आणि तुम्हाला कधीही एकटे वाटू देत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published.