मित्रांनो पोट साफ न होणे किंवा पोटाचे वेगवेगळे आजार जर तुम्ही तुम्हाला हवे तेवढे पाणी पीत नसाल तर तुम्हाला यांसारख्या आजाराला सामोरे जावे लागणार आहे आपल्या शरीरामध्ये जर पाण्याची कमतरता असेल तर आपल्याला पोट साफ न होण्याचा त्रास कायम सहन करावा लागणार आहे आपल्या शरीरामध्ये जितके पाणी आपल्याला लागणार आहे तितके पाणी आपल्याला करायचे आहे जर पाणी आपल्या पोटात कमी असेल तर जे आपल्या पोटामध्ये साचून राहिलेले असतं ते बाहेर जाणार कसं यामुळे अनेक बुद्धकोष्ठता यासारखे आजार जर होत असते तर त्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे उपाय करून बघितले असतील.
तरी देखील ते कमी झाले नसेल तर आज आपण साधा सोपा सहा आहेत उपाय करून बघणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुम्हाला होणारा त्रास लवकरच कमी होणार आहे मित्रांनो यासाठी आपल्याला आपल्या या ठिकाणी आवश्यकता आहे मित्रांनो यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे तुळशीचं बी यालाच सर्वजण यालाच सर्वजण सब्जा बी म्हणून देखील ओळखतात मित्रांनो याचा वापर केल्याने आपल्या जे काही पोटाचे आजार आहेत किंवा पोटन साफ होण्याच्या तक्रारी आहेत त्या लवकरच दूर होणार आहे तर मित्रांनो याचा उपयोग कसा करायचा चला तर मग आता पण जाणून घेऊया.
मित्रांनो यासाठी तुम्हाला दीड चमचे सब्जा भिजायला टाकायचे आहे आणि तुमचे जेवण झाल्यानंतर ना तुम्हाला लगेचच एक चमचा तूप प्यायची आहे आणि त्यानंतर एक चमचा सब्जा बी चे पाणी प्यायचं आहे तुम्ही जे सब्जा बी अगोदर भिजवायला ठेवला आहात ते तुमचे जेवण होईपर्यंत पूर्णपणे भिजलेले असतात जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल चा प्रॉब्लेम असेल तुम्ही म्हशीच्या तुपाच्या ऐवजी गाईचे तूप वापरला तरी देखील चालू शकतो. तुळशीच्या बिल्ला सब्जा बी म्हणतात आणि सब्जा बी या उष्णतेने एकदम थंड असतात आणि पाण्यात टाकल्यानंतर दहा मिनिटाच्या आत मध्ये ते फुगतात. तर मित्रांनो हा साधा सोपा असा उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे.