दगडी पालाचे फायदे? औषध एक फायदे अनेक कोणते आहेत जाणून घ्या सविस्तर..!! डॉ गणेश वाघमारे

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपण प्रत्येक ठिकाणी दगडी पाला बघत असतो दगडी आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आजारांवर त्याचा फायदा आपल्याला होत असतं त्याचबरोबर आपल्याला ज्या ठिकाणी भाजलेला आहे किंवा ज्या ठिकाणी आपल्याला लागलेला आहे त्या ठिकाणी या पानांचा वापर आपल्याला करता येतो. दगडी पाल्याचे फयदे ऐकून तुमच्या पाया खालची जमीन देखील सरकणार आहे.

 

तुम्ही महागडे इंजेक्शन अँटिबायोटिक म्हणजेच की मेडिसिन घेऊन देखील तुमचे ते जखम किंवा होणारा त्रास कमी होणार नाही म्हणजेच की पटकन होणार नाही दगडीपालाचा जर वापर तुम्ही एकदा केला तर याचा फरक तुम्हाला लगेच जाणवणार आहे आणि तुमचा त्रास लवकर कमी होणार आहे तुम्ही मेली सीन्स घेऊन देखील तुमची जखम लवकर भरत नसेल तर तुम्ही यावेळी दगडी पाल्याचा वापर करून तुमची जखम भरण्यासाठी मदत होणार आहे तुम्हाला ज्या ठिकाणी जखम झालेली आहे.

 

त्या ठिकाणी तुम्हाला या पाल्याचा रस काढून लावायचा आहे त्यासाठी देखील आपल्याला चांगल्या प्रकारची पाने काढून घ्यायचे आहेत आणि त्याला हाताच्या साह्याने क्रश करून घ्यायचा आहे म्हणजेच की कुसकरून घ्यायचा आहे. आणि बारीक केलेला पाला ज्या ठिकाणी तुम्हाला जखम झालेले आहे त्या ठिकाणी लावायचा आहे आणि हे सर्व नॅचरल आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट देखील तुम्हाला होणार नाही आणि ज्या ठिकाणी तुम्हाला जखम झाले त्या ठिकाणी लावल्यानंतर न ती साईड पूर्णपणे थंड होऊन जाते तर मित्रांनो या प्रकारे जर तुम्ही वापर केला तर तुमचा त्रास लवकर कमी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.