जे लोक म्हातारपणी ही शारीरिक संबंध ठेवतात असे लोक लवकरच…. आजच सोडा या सवयी नाहीतर…

आरोग्य टिप्स

मित्रांनो वृद्ध काळामध्ये नातेसंबंध या दहा गोष्टी चुकूनही करू नका नाहीतर पश्चाताप करा मित्रांनो तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की वय जर 60 किंवा 70 झाले तरी कधी कधी रुदयाची धडधड आजही 25 वर्षांसारखेच का वाटते अनेक लोक म्हणतात की या वयामध्ये हे सगळं शोभत नाही पण सत्य हे की मित्रांनो प्रेमाला कोणतीही एक्सपायरी डेट नसते होय पण जर तुम्हाला या वयातही तुमची रोमँटिक आयुष्य चालू ठेवायचे असेल तर काही गोष्टी विसरणे तुमच्यासाठी महागात पडू शकतात आज आपण जबाबदारीने मनमोकळेपणाने त्या दहा महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्या प्रत्येक गोष्ट ज्येष्ठ व्यक्तीने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

मित्रांनो पहिला आहे ते म्हणजे तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं आहे ते म्हणजे तुमच्या आरोग्य तुम्हाला हृदयविका रक्तदाब साखर किंवा श्वासांशी संबंधित कोणतेही समस्या असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नका नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घ्या शरीराची क्षमता समजून घेणे फार गरजेचे आहे अतिउत्साह ठेवू नका लक्षात ठेवा ही सर्व शर्यत नाही

दुसरा आहे ते म्हणजे औषधांचा परिणाम समजून घ्या अनेक जण अशी औषधे घेतात जे हृदय रक्तदाब किंवा नसांवर थेट परिणाम करतात काही औषधांच्या रोमांटिक क्षमतेवर ही परिणाम होऊ शकतो त्यामुळे योग्य माहिती शिवाय कोणतेही औषध स्वतःहून घेऊ नका.

तिसरा नंबर आहे ते म्हणजे तुलना करणे थांबवा सर्वात मोठी चूक म्हणजे पूर्वीसारखे का नाही असे स्वतःला विचारणे वय बदलते तसे शारीरही बदलत असते सध्याच्या क्षमतेच्या स्वीकार करा भूतकाळाचे तुलना करणे खूपच चुकीचे आहे.

नंबर चार जबरदस्ती कधीही करू नका मन नसेल किंवा शरीर थकलेले असेल तर स्वतःवर अजिबात ताण देऊ नका इच्छा असेल तेव्हाच पुढे जा आम्हाला प्राधान्य द्या लक्षात ठेवा सहजतेतच खरा रोमँटिक पणा असतो

पाचवा आहे ते म्हणजे जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोला यावयात संवाद ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या अडचणी जोडीदाराला सांगा आणि त्यांच्या भावना देखील लक्षपूर्वक ऐका अपेक्षा स्पष्ट ठेवा शांतता आणि गप्प बसणे नात्याला हळूहळू थकवत असते म्हणून मनमोकळेपणाने बोलायचे आहे.

सहावा आहे ते म्हणजे योग्य वेळ आणि वातावरण ठेवा घाईत किंवा थकलेल्या अवस्थेत केलेला प्रयत्न अनेकदा अडचणी वाढवत असतो शांत वातावरण असावे शरीर पूर्णपणे रिलॅक्स असावे आणि मन तणावमुक्त असावे लहान सहान गोष्टी मोठा फरक घडवतात.

सातवा आहे ते म्हणजे भावनांकडे दुर्लक्ष करू नका नातेसंबंध फक्त शरीराचे नसतात तर मनाचेही असतात आपुलकी सन्मान आणि सुरक्षिततेची भावना याशिवाय कोणतेही नाते अपूर्णच राहते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *