एखादी स्त्री तुम्हाला नजरेने जर हे इशारे देत असेल तर समजून जा की ती तुमच्यावर शंभर टक्के इम्प्रेस झाली आहे जाणून घ्या कोणते ते 2 इशारे..!!

Uncategorized

मित्रांनो स्त्रियांना देखील पुरुष आवडत असतात पण त्यांचे व्यक्त करण्याची पद्धत थोडी वेगळी असते स्त्रियांना नेहमी आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी इशारांची गरज भासत असते जर एखादी महिला तुम्हाला पसंत करते आणि जर हे इशारे देत असेल तर समजून जा की ती तुमच्यावर खूप प्रेम करते आणि ती तुम्हाला मनापासून पसंत करते स्त्रियांचे मन समजणे खूपच कठीण आहे.

 

आजपर्यंत महिलांच्या भावना ह्या कोणालाही ओळखता आला नाही मुलींना मुलांकडून काय हो असतो हे अजूनही पुरुषांना समजले नाही मुलींना प्रपोज करायचे की नाही याबाबत अनेक वेळा मुलेही गोंधळून गेलेली दिसून येतात प्रपोज करायचा तर कसा करायचा आणि मुलांना माहिती नसतं तरी आजच अर्थ मुलींच्या स्वभाव छानपणे सभ्य असतो अशा मुलींना कसा आपलेसे करायचं हे सहसा कोणाला जमत नाही .

 

अशा परिस्थितीमध्ये काही लोकांना गैरसमज होतो की ती मुलगी तिला पसंत करू लागले आहे पण त्यावेळी प्रपोज करतो त्यावेळी ती मुलगी नाही म्हणते आणि त्यामुळे वाईट वाटते आणि त्यावेळी त्याला काहीही समजत नाही आणि तो गोंधळून जातो आणि त्याला पश्चाताप होऊन जातो की अशी परिस्थिती आहे की एक मुलगा एखादा मुलीला खूप आवडतो पण प्रपोज करण्याची हिम्मत होत नाही कारण त्याने स्वतःलाही कल्पना नसते की ते मुलगी त्याला खरोखर आवडते की नाही.

 

अशा परिस्थितीमध्ये मुलीं मी नजरेने हे दोन इशारे देते त्यावेळेस समजून जायचे आहे की ती तुमच्या प्रेमात असते ज्यांच्याद्वारे तुम्ही शंभर टक्के खात्री मांडू शकतात की ती मुलगी तुमच्यावर प्रेम करते आणि ते तुम्हाला पसंत करू लागले आहेत यानंतर ना तुम्ही प्रपोज केला तरी देखील चालू शकतात ज्या मुलींमध्ये हे हवा दिसू लागतात तेव्हा ती तुम्हाला पसंत करत असते सिंगल आहे जर एखादी मुलगी सिंगल आहे एक टाक टक लावून पाहत राहिले किंवा नजर चुकवत असेल किंवा वारंवार तुमच्याकडे बघत असेल तर मित्रांनो हा एक खास संकेत आहे तुम्ही तिला आवडता परंतु आपल्याला मुलींच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील ओळखता आले पाहिजे.

 

याचा अर्थ असा नाही की ते तुमच्याकडे रागाने बघत आहे कारण तुम्ही तिच्याकडे पाहत आहात मित्रांनो तुम्ही जर तिला जास्त बघत नसाल तर ती अजूनही तुमची प्रशंसा करत असेल तर तुम्ही त्या मुलीकडे मैत्रीचा हात केला पाहिजे मग स्वतःला ती तुम्हाला खूप आवडते अशी सांगत असते जर एखादी मुलगी वारंवार तुमच्याकडे टक लावून बघत असेल आणि डोळे लपवत राहिले तर मित्रांनो समजून घ्या की ती तुम्हाला पसंत करत आहे मित्रांनो जर एखादी मुलगी वारंवार तुमच्या पुढे मैत्रीचा हात देत असेल तर तुम्हाला ओळखून जायचं आहे किती मुलगी तुम्हाला पसंत करते एखाद्या मुलगीला जर एखादा मुलगा आवडत असेल तर ती त्याच्याशी डोळ्यात डोळे घालून बघत असते किंवा बोलत असते मित्रांनो आपुलकीचे भावना यातीलच निर्माण होत असते त्यामुळे तुमचा संवाद सुधारत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *